भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२ : राहुल द्रविडला विश्रांती, लक्ष्मणकडे टीम इंडियाची जबाबदारी
भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२ : अॅडलेड: नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असणार आहेत …