Submit Your Story | तुमची स्पोर्टस स्टोरी सांगा
आमचा विश्वास आहे की प्रत्येकाची कथा शक्तिशाली आहे आणि त्या स्टोरी मध्ये हजारो लोकांना प्रेरणा आणि सक्षम करण्याची क्षमता आहे. म्हणून, आम्ही तुम्हाला हा खास कॉलम देत आहोत, जिथे तुम्ही तुमची स्वत:ची स्टोरी मांडू शकता आणि तुमचा खेळाबद्दलचा प्रवास आम्हाला शेअर करू शकता.
उत्साही वाचक आणि समर्थकांनी भरलेल्या आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमची कथा ऐकून आणि ती जगासोबत शेअर करायला आम्हाला अधिक आनंद होईल.
हे कसे काम करेल?
आम्ही तुमच्या सबमिट केलेल्या स्टोरीचा अभ्यास करु आणि वेबसाइटवर प्रकाशित करु.
तो एक क्षण निश्चित करा आणि तो तयार करा
ज्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात, तुमची स्वप्ने समजून घेण्यासाठी पोहोचलात, ज्या क्षणामुळे तुमच्या/कोणाच्याही आयुष्यात फरक पडला आसेल, ते आठवा आणि ते लिहा.
स्टोरी कुठे पाठवाल?
आम्हाला [email protected] वर ईमेल करा आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.