क्रिस्टियानो रोनाल्डोने करिअरची ६१वी हॅटट्रिक नोंदवली, अल-वेहदाविरुद्ध केले ४ गोल
क्रिस्टियानो रोनाल्डोने करिअरची ६१वी हॅटट्रिक नोंदवली: क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याने अल-नासरसाठी सौदी प्रो-लीगमध्ये आतापर्यंत छाप पाडली नाही असे अनेकांनी सांगितले, त्याने … आधिक माहिती