जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा : सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक
शेअर करा:
Advertisements

सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

लिमा येथील पेरू पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या सुकांत कदमने प्रवेश केला. कांतने कोरियाच्या शिन क्युंग ह्वान (कोरिया) याचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. 

जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा : सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक
सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सुकांतने आजची लढत अवघ्या २८ मिनिटांत जिंकली. या दिग्गज शटलरचा शेवटच्या चार सामन्यात ग्वाटेमालाच्या राऊल अँगुआनोचा सामना होईल.

सुकांत कदम (Sukant Kadam) चा कारकिर्दीतील शिनविरुद्ध मिळविलेला हा दुसरा विजय ठरला. उपांत्यपूर्व फेरीत सुकांतची गाठ कोरियाच्या हिओंग आंगशी पडणार आहे.

“ह्युंग चांगला खेळाडू आहे. आजची लढतही चुरशीची झाली. त्याने चांगला प्रतिकार केला. या विजयाने मला पुढील प्रवासात आत्मविश्वास मिळाला,” असे सुकांतने सांगितले.

उपांत्यपूर्व फेरीत कदमने एकही गेम न सोडता ब्राझीलच्या ब्रेनो जोहानला मागे टाकले. हा सामना 21 मिनिटे चालला आणि त्यात भारताने 21-14, 21-9 असा विजय मिळवला.


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements