भारत वि बांगलादेश सामना हॉटस्टार वर नाही! मग ‘फ्री’ कुठे पाहू शकता…

Ind vs Ban 1st ODI Live : बांगलादेशची पहिली गोलंदाजी
शेअर करा:
Advertisements

भारत वि बांगलादेश सामना हॉटस्टार वर नाही

भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर यजमान संघासोबत 3 वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 4 डिसेंबरला एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सुरुवात करणार आहे.

भारत वि बांगलादेश सामना हॉटस्टार वर नाही! मग 'फ्री' कुठे पाहू शकता...

अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड मालिकेचे थेट प्रक्षेपण Amazon प्राइम व्हिडीओवर झाले परंतु भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर केल्या जाणार हे तुम्हाला माहिती आहे का?


भारत वि बांगलादेश सामना हॉटस्टार वर नाही

भारत वि बांगलादेश सामने कुठे बघायचे?

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केल्या जाणार आहे. तर DD स्पोर्टवर तुम्हाला हे सामने फ्री पाहता येईल.

संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे बांगलादेश दौऱ्यावर परतत आहेत, ज्यांना न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती.


भारत वि बांगलादेश वनडे मालिकेसाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, यश दयाल.


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements