टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या चा विक्रम अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर आहे.
त्यांनी २३ फेब्रुवारी २०१९ रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून येथे आयर्लंडविरुद्ध ३ विकेट गमावून २७८ धावा केल्या.
जी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे.
टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या यादी
नं. | संघ | स्कोअर | विरुद्ध | तारीख |
---|---|---|---|---|
१ | अफगाणिस्तान | २७८/३ | आयर्लंड | २३ फेब्रुवारी २०१९ |
२ | झेक प्रजासत्ताक | २७८/४ | तुर्की | ३० ऑगस्ट २०१९ |
३ | ऑस्ट्रेलिया | २६३/३ | श्रीलंका | ०६ सप्टेंबर २०१६ |
४ | श्रीलंका | २६०/६ | केनिया | १४ सप्टेंबर २००७ |
५ | भारत | २६०/५ | श्रीलंका | २२ डिसेंबर २०१७ |
६ | ऑस्ट्रेलिया | २४८/६ | इंग्लंड | २९ ऑगस्ट २०१३ |
७ | ऑस्ट्रेलिया | २४५/५ | न्युझीलँड | १६ फेब्रुवारी २०१८ |
८ | वेस्ट इंडिज | २४५/६ | भारत | २७ ऑगस्ट २०१६ |
९ | भारत | २४४/४ | वेस्ट इंडिज | २७ ऑगस्ट २०१६ |
१० | न्युझीलँड | २४३/५ | वेस्ट इंडिज | ०३ जानेवारी २०१८ |
एकदिवसीय शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडूंची यादी
Highest Team Score In T20
०१. अफगाणिस्तान (२७८/३ वि. आयर्लंड):
अफगाणिस्तान क्रिकेट संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येसह आघाडीवर आहे. त्यांनी २३ फेब्रुवारी २०१९ रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून येथे आयर्लंडविरुद्ध ३ गडी गमावून २७८ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- हजरतुल्ला झाझाई :- १६२* (६२ चेंडू)
- उस्मान गनी :- ७३ (४८ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२७८/३ | आयर्लंड | २३ फेब्रुवारी २०१९ | डेहराडून |
ODI में सबसे बड़ी ओपनिंग पार्टनरशिप
०२. झेक प्रजासत्ताक (२७८/४ वि. तुर्की )
झेक प्रजासत्ताक क्रिकेट संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ३० ऑगस्ट २०१९ रोजी मोरा व्लासी क्रिकेट मैदानावर तुर्कीविरुद्ध ४ विकेट गमावून २७८ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- सुदेश विक्रमसेकरा :- १०४* (३६ चेंडू)
- सुमित पोखरियाल :- ७९ (५२ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२७८/४ | तुर्की | ३० ऑगस्ट २०१९ | व्लासी मिल |
ODI मधील सर्वात वेगवान अर्धशतक
०३. ऑस्ट्रेलिया (२६३/३ वि. श्रीलंका):
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ०६ सप्टेंबर २०१६ रोजी श्रीलंकेविरुद्ध ३ विकेट गमावून त्यांनी २६३ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- ग्लेन मॅक्सवेल :- १४५* (६५ चेंडू)
- ट्रॅव्हिस हेड :- ४५ (१८ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२६३/३ | श्रीलंका | ०६ सप्टेंबर २०१६ | पल्लेकेले |
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या
०४. श्रीलंका (२६०/६ वि. केनिया):
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत श्रीलंका क्रिकेट संघ चौथ्या स्थानावर आहे. १४ सप्टेंबर २००७ रोजी वँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे केनियाविरुद्ध ६ विकेट गमावून २६० धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- सनथ जयसूर्या :- ८८ (४४ चेंडू)
- महेला जयवर्धने :- ६५ (२७ चेंडू)
- जहाँ मुबारक :- ४६* (१३ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२६०/६ | केनिया | १४ सप्टेंबर २००७ | जोहान्सबर्ग |
टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या
०५. भारत (२६०/५ वि. श्रीलंका):
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत भारतीय क्रिकेट संघ पाचव्या स्थानावर आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट गमावून २६० धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- रोहित शर्मा :- ११८ (४३ चेंडू)
- केएल राहुल :- ८९ (४९ चेंडू)
- एमएस धोनी :- २८ (२१ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२६०/५ | श्रीलंका | २२ डिसेंबर २०१७ | इंदूर |
एकदिवसीय मॅचमध्ये सर्वात कमी धावसंख्या केलेले संघ
०६. ऑस्ट्रेलिया (२४८/६ वि. इंग्लंड ):
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पुन्हा एकदा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत तिसऱ्या स्थानासह सहावे स्थान पटकावले आहे.
त्यांनी २९ ऑगस्ट २०१३ रोजी द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे इंग्लंडविरुद्ध ६ विकेट गमावून २४८ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- आरोन फिंच :- १५६ (६३ चेंडू)
- शेन वॉटसन :- ३७ (१६ चेंडू)
- शॉन मार्श :- २८ (२१ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२४८/६ | इंग्लंड | २९ ऑगस्ट २०१३ | साउथॅम्प्टन |
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी असलेले जोडी
०७. ऑस्ट्रेलिया (२४५/५ वि. न्यूझीलंड ):
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पुन्हा एकदा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत तिसऱ्या आणि सहाव्या स्थानासह सातवे स्थान पटकावले.
१६ फेब्रुवारी २०१८ रोजी ईडन पार्क, ऑकलंड येथे त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ५ विकेट गमावून २४५ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- डी’आर्सी शॉर्ट :- ७६ (४४ चेंडू)
- डेव्हिड वॉर्नर :- ५९ (२४ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२४५/५ | न्युझीलँड | १६ फेब्रुवारी २०१८ | ऑकलंड |
टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या
०८. वेस्ट इंडिज (२४५/६ वि. भारत):
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आठव्या स्थानावर आहे.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल येथे २७ ऑगस्ट २०१६ रोजी भारताविरुद्ध ६ विकेट गमावून त्यांनी २४५ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- एविन लुईस :- १०० (४९ चेंडू)
- जॉन्सन चार्ल्स :- ७९ (३३ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२४५/६ | भारत | २७ ऑगस्ट २०१६ | लॉडरहिल |
IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू
९. भारत (वेस्ट इंडिजविरुद्ध २४४/४):
भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत पाचव्या स्थानासह नववे स्थान पटकावले आहे.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल येथे २७ ऑगस्ट २०१६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ४ विकेट गमावून २४४ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- केएल राहुल :- ११०* (५१ चेंडू)
- रोहित शर्मा :- ६२ (२८ चेंडू)
- एमएस धोनी :- ४३ (२५ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२४४/४ | वेस्ट इंडिज | २७ ऑगस्ट २०१६ | लॉडरहिल |
१०. न्यूझीलंड (२४३/५ वि. वेस्ट इंडिज):
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या यादीत न्यूझीलंड क्रिकेट संघ दहाव्या स्थानावर आहे.
०३ जानेवारी २०१८ रोजी बे ओव्हल, माउंट मौनगानुई येथे त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ५ विकेट गमावून २४३ धावा केल्या.
टॉप स्कोअरर
- कॉलिन मुनरो :- १०४ (५३ चेंडू)
- मार्टिन गुप्टिल :- ६३ (३८ चेंडू)
स्कोअर | विरुद्ध | तारीख | ग्राउंड |
---|---|---|---|
२४३/५ | वेस्ट इंडिज | ०३ जानेवारी २०१८ | माउंट मौनगानुई |
Source – wikipedia