India Announced Squad For T20 World Cup : भारताने ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२२ साठी संघ जाहीर केला

India Announced Squad For T20 World Cup : अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने सोमवारी बैठकीसाठी एकत्र येऊन ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर केला. 

India Announced Squad  For T20 World Cup : भारताने ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२२ साठी संघ जाहीर केला
India Announced Squad For T20 World Cup
Advertisements

India Announced Squad For T20 World Cup

रवींद्र जडेजा अजूनही दुखापतीतून सावरत असल्याने त्याचा T20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आलेला नाही.

पुन्हा फिट झालेला जसप्रीत बुमराह आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेल संघात परतले आहेत

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर , रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांच्यासह स्टँडबाय म्हणून नाव देण्यात आले आहे .

ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० विश्वचषक (ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule) १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि भारत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल हे स्पेशालिस्ट फिरकीपटू आहेत, याना जडेजाच्या जागी संघात स्थान घेतले आहे


T20 विश्वचषक संघ

रोहित शर्मा (क), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.


स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

Source – ICC Cricket

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment