रवींद्र जडेजा वर्ल्डकपला मुकणार?

गुडघ्याला दुखापत

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पुढच्या महित्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक तो खेळू शकणार नाही

शस्त्रक्रिया

या दुखापतीमुळे त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

आशिया कप

सध्या चालू आसलेल्या आशिया कप २०२२ मध्ये अक्षर पटेल हा जडेजाला बदली खेळाडू आहे.

अक्षर पटेल

सध्या आशिया कप २०२२ मध्ये जडेजाला बदली खेळाडू असल्यामुळे टी-२० विश्वचषक मध्ये अक्षरला स्थान मिळू शकते.

बीसीसीआय

जडेजाच्या गुडघ्याला दुखापत असल्यामुळे तो विश्वचषकला मुकणार आहे असे एका उच्चपदस्थ अधिका-याने शनिवारी द संडे एक्सप्रेसला सागिंतले.

जडेजा

जडेजाने आशिया कप २०२२ मध्ये पहिले दोन सामने खेळले पंरतू हॉंगकॉंग विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला दुखापत झाली.

अनिश्चित काळ

गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यास तो अनिश्चित काळासाठी भारतीय संघाबाहेर राहू शकतो.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा