ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule : टी-२० विश्वचषक २०२२ वेळापत्रक, संघ, ठिकाण, तारखा

ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule : ICC T20 विश्वचषक 2022 ही ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेची ८ वी आवृत्ती आहे. ICC World Cup 2022 स्पर्धेचे ठिकाण ऑस्ट्रेलियात आहे आणि हि स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहे.

ICC Men's T20 World Cup 2022 Schedule
ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule
Advertisements

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघानी कधीही ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकला नाही.


आशिया कप 2022

ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 सराव सामने

आयसीसी पुरुष T20 विश्वचषक २०२२ (20 20 Worldcup) सराव सामने सर्व १६ संघांसाठी मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत. पहिल्या फेरीचे संघ १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे सराव सामने खेळतील

सुपर १२ फेरी खेळण्यासाठी पात्र ठरलेले संघ १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनमध्ये त्यांचे सराव सामने खेळतील

ICC Men's T20 World Cup 2022 Schedule : टी-२० विश्वचषक २०२२ वेळापत्रक, संघ, ठिकाण, तारखा
Advertisements

ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule । टी-२० विश्वचषक २०२२ वेळापत्रक

टी-२० विश्वचषक २०२२ वेळापत्रक PDF DOWNLOAD

क्रमांकतारीखमॅचवेळाराऊंड
१६/१०/२०२२श्रीलंका वि नामिबियादुपारी ३:०० वा१ ला
१६/१०/२०२२यूएई वि नेदरलँडसंध्या ७.३० वा१ ला
१७/१०/२०२२वेस्ट इंडिज वि स्कॉटलंडदुपारी ३.३० वा१ ला
१७/१०/२०२२झिम्बाब्वे वि आयर्लंडसंध्या ७.३० वा१ ला
१८/१०/२०२२नामिबिया वि नेदरलँडदुपारी ३.३० वा१ ला
१८/१०/२०२२श्रीलंका वि युएईसंध्या ७.३० वा १ला
१९/१०/२०२२स्कॉटलंड वि आयर्लंडदुपारी ३.३० वा १ ला
१९/१०/२०२२वेस्ट इंडिज वि झिम्बाब्वेसंध्या ७.३० वा१ ला
२०/१०/२०२२श्रीलंका वि नेदरलँडदुपारी ३.३० वा१ ला
१०२०/१०/२०२२नामिबिया वि युएईसंध्या ७.३० वा१ ला
११२१/१०/२०२२वेस्ट इंडिज वि आयर्लंडदुपारी ३.३० वा १ ला
१२२१/१०/२०२२स्कॉटलंड वि झिम्बाब्वेसंध्या ७.३० वा१ ला
१३२२/१०/२०२२न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलियादुपारी ३.३० वासुपर १२
१४२२/१०/२०२२इंग्लंड वि अफगाणिस्तानसंध्या ७.३० वासुपर १२
१५२३/१०/२०२२A1 वि B2दुपारी ३.३० वासुपर १२
१६२३/१०/२०२२भारत वि. पाकिस्तानसंध्या ७.३० वासुपर १२
१७२४/१०/२०२२बांगलादेश वि A2संध्या ७.३० वासुपर १२
१८२४/१०/२०२२दक्षिण आफ्रिका वि. B1दुपारी ३.३० वासुपर १२
१९२५/१०/२०२२ऑस्ट्रेलिया वि A1संध्या ७.३० वासुपर १२
२०२६/१०/२०२२इंग्लंड वि. B2दुपारी ३.३० वासुपर १२ 
२१२६/१०/२०२२न्यूझीलंड वि अफगाणिस्तानसंध्या ७.३० वासुपर १२
२२२७/१०/२०२२दक्षिण आफ्रिका वि बांगलादेशसंध्या ७.३० वासुपर १२
२३२७/१०/२०२२भारत वि A2दुपारी ३.३० वासुपर १२
२४२७/१०/२०२२पाकिस्तान वि B1संध्या ७.३० वासुपर १२
२५२८/१०/२०२२अफगाणिस्तान वि B2दुपारी ३.३० वासुपर १२
२६२८/१०/२०२२इंग्लंड वि. ऑस्ट्रेलियासंध्या ७.३० वासुपर १२
२७२९/१०/२०२२न्यूझीलंड वि A1दुपारी ३.३० वासुपर १२
२८३०/११/२०२२बांगलादेश वि B1संध्या ७.३० वासुपर १२
२९३०/१०/२०२२पाकिस्तान वि A2संध्या ७.३० वा सुपर १२
३०३०/१०/२०२२दक्षिण आफ्रिका वि. भारतदुपारी ३.३० वासुपर १२
३१३१/१०/२०२२ऑस्ट्रेलिया वि B2संध्या ७.३० वासुपर १२
३२१/११/२०२२अफगाणिस्तान वि A1दुपारी ३.३० वासुपर १२
३३१/११/२०२२इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडसंध्या ७.३० वासुपर १२
३४२/११/२०२२B1 वि A2दुपारी ३.३० वासुपर १२
३५२/११/२०२२भारत विरुद्ध बांगलादेशसंध्या ७.३० वासुपर १२
३६३/११/२०२२पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिकादुपारी 3.30 वासुपर १२
३७४/११/२०२२न्यूझीलंड वि B2संध्या ७.३० वासुपर १२
३८ ४/११/२०२२ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तानदुपारी ३.३० वासुपर १२
३९५/११/२०२२इंग्लंड वि. A1संध्या ७.३० वासुपर १२
४०६/११/२०२२दक्षिण आफ्रिका वि A2दुपारी ३.३० वासुपर १२
४१६/११/२०२२पाकिस्तान वि. बांगलादेशसंध्या ७.३० वासुपर १२
४२६/११/२०२२भारत वि. B1संध्या ७.३० वासुपर १२
४३९/११/२०२२TBDसंध्या ७.३० वाउपांत्य फेरी १
४४१०/११/२०२२TBCसंध्या ७.३० वा उपांत्य फेरी २
४५११/११/२०२२टीबीएचसंध्या ७.०० वाअंतिम
ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule
Advertisements

प्रियांका खेडकर व्हॉलीबॉल खेळाडू

T20 विश्वचषक 2022 संघांची यादी

ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. आठ संघ आधीच सुपर १२ फेरीत आहेत, तर इतर आठ संघांना सुपर १२ फेरीत पोहोचण्यासाठी पात्रता सामने खेळावे लागतील. 

८ संघांपैकी चार संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील.

  1. भारत
  2. ऑस्ट्रेलिया
  3. न्युझीलँड 
  4. इंग्लंड
  5. पाकिस्तान
  6. बांगलादेश
  7. दक्षिण आफ्रिका
  8. अफगाणिस्तान

इतर आठ संघ ज्यांना प्रथम पात्रता सामने खेळावे लागतील

  1. श्रीलंका
  2. झिंबाब्वे
  3. नेदरलँड
  4. आयर्लंड
  5. स्कॉटलंड
  6. वेस्ट इंडिज
  7. नामिबिया
  8. युएई

T20 विश्वचषक 2022 गट

wt20 2022

सुपर १२ संघ देखील दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत, अ आणि ब गट आहेत

गट अगट ब
अफगाणिस्तानभारत
ऑस्ट्रेलियापाकिस्तान
इंग्लंडदक्षिण आफ्रिका
न्युझीलँडबांगलादेश
A1B1
B2A2
Advertisements

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंची यादी

ICC T20 विश्वचषक 2022 चे ठिकाण

ICC World Cup 2022 ऑस्ट्रेलियामध्ये नियोजित आहे आणि एकूण ४ ठिकाणे आहेत ज्यामध्ये ४५ सामने आयोजित केले आहेत.

  • अ‍ॅडलेड ओव्हल
  • ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (द गाब्बा)
  • कार्डिनिया पार्क, जिलॉन्ग
  • बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट
  • पर्थ स्टेडियम
  • मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
  • सिडनी क्रिकेट ग्राउंड

कुठे पाहायचे

भारतीय दर्शक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर T20 विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतील. 

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स एचडी, इ.


Men’s t20 world cup tickets कशी आणि कुठे मिळवायची?

ICC पुरुषांच्या T20 WC 2022 ची तिकिटे आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ICC T20 WC साठी सर्व तिकिटे इलेक्ट्रॉनिक तिकिटे असतील चाहते t20worldcuphospitality.com या वेबसाइटला भेट देऊन टिकीट बुक करु शकतात.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment