India Women vs England Women 2nd T20 : भारतीय महिला संघ दुसऱ्या T20I मध्ये इंग्लंड महिलांविरुद्ध बदला घेण्यास सज्ज

India Women vs England Women 2nd T20 : इंग्लंड वि भारत २०२२ च्या India Women tour of England 2022हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आता पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल मधला २ रा T20I सामना आज होणार होईल. हा सामना १३ सप्टेंबर २०२२ रोजी, डर्बी, इंग्लंड येथे, रात्री ११.०० वाजता सुरु होणार आहे.

India Women vs England Women 2nd T20
Advertisements

पहिल्या टी-२० मध्ये इंग्लंड महिलांनी नऊ गडी राखून जिंकली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केल्यानंतर, भारतीय महिलांना २० षटकांअखेर ७ बाद १३२ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात यजमानांनी सात षटके शिल्लक असताना एकूण धावसंख्या गाठली आणि विजय मिळवला.


Asia Cup winners : १९८४ पासूनची आशिया चषक विजेत्यांच्या यादीत भारत, श्रीलंकेचे वर्चस्व

India Women vs England Women 2nd T20

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आता पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल

मॅच तपशील

  • सामना: भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला, दुसरी T20I
  • तारीख आणि वेळ: १३ सप्टेंबर २०२२, रात्री ११.०० वाजता
  • स्थळ: काउंटी ग्राउंड, डर्बी
  • थेट प्रवाह: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

India Women vs England Women 2nd T20

EN-W विरुद्ध IN-W प्लेइंग इलेव्हन (संभाव्य)

भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन (संभाव्य):

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हेमलता, किरण नवगिरे, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंग


इंग्लंड महिला प्लेइंग इलेव्हन (संभाव्य):

अ‍ॅमी जोन्स (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अ‍ॅलिस कॅप्सी, माईया बाउचर, ब्रायोनी स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, सारा ग्लेन, लॉरेन बेल, फ्रेया डेव्हिस


नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment