विम्बल्डन विजेते | Wimbledon Winners List In Marathi

Wimbledon Winners List In Marathi

विम्बल्डन पुरुष व महिला एकेरी स्पर्धेच्या (Wimbledon Winners List In Marathi) विजेत्यांची यादी प्रत्येक वर्षीपासून आयोजित केली जाते. ती यादी खालील प्रमाणे

पुरुष एकेरी

खाली २००० साला पासून आत्ता पर्यंतच्या पुरुष एकेरी विजेत्यांची नावे आहेत.

वर्षविजेताविरुद्धधावसंख्या
२०२१नोव्हाक जोकोविच (सर्बिया)मॅटिओ बेरेटिनी (इटली)६–७(४–७), ६–४, ६–४, ६–३
२०२०रद्द केले  
२०१९नोव्हाक जोकोविच (सर्बिया)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)७–६(७–५), १–६, ७–६(७–४), ४–६, १३–१२(७–३)
२०१८नोव्हाक जोकोविच (सर्बिया)केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका)६–२, ६–२, ७–६(७–३)
२०१७रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)मारिन सिलिक (क्रोएशिया)६–३, ६–१, ६–४
२०१६अँडी मरे (यूके)मिलोस राओनिक (कॅनडा)६–४, ७–६(७–३), ७–६(७–२)
२०१५नोव्हाक जोकोविच (सर्बिया)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)७–६(७–१), ६–७(१०–१२), ६–४, ६–३
२०१४नोव्हाक जोकोविच (सर्बिया)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)६–७(७–९), ६–४, ७–६(७–४), ५–७, ६–४
२०१३अँडी मरे (यूके)नोव्हाक जोकोविच (सर्बिया)६-४, ७-५, ६-४
२०१२रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)अँडी मरे (यूके)४–६, ७–५, ६–३, ६–४
२०११नोव्हाक जोकोविच (सर्बिया)राफेल नदाल (स्पेन)४-६, १-६, ६-१, ३-६
२०१०राफेल नदाल (स्पेन)टॉमस बर्डिच (चेक)६-३, ७-५, ६-४
२००९रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)अँडी रॉडिक (यूएसए)५-७, ७-६(६), ७-६(५), ३-६, १६-१४
२००८राफेल नदाल (स्पेन)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)६-४, ६-४, ६-७(५), ६-७(८), ९-७
२००७रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)राफेल नदाल (स्पेन) ७-६(७-९) ४-६ ७-६(३-७) २-६ ६-२
२००६रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)राफेल नदाल (स्पेन) ६-०, ७-६(७-५), ६-७(२-७), ६-३
२००५रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)अँडी रॉडिक (यूएसए)६-२, ७-६ (७-२), ६-४
२००४रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)अँडी रॉडिक (यूएसए)४-६, ७-५, ७-६ (७-३), ६-४
२००३रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)मार्क फिलीपोसिस (ऑस्ट्रेलिया)७-६ (७-५), ६-२, ७-६ (७-३)
२००२लेटन हेविट (ऑस्ट्रेलिया)डी नलबंदियन (अर्ग)६-१, ६-३, ६-२
२००१गोरान इव्हानिसेविकपी.राफ्टर६-३, ३-६, ६-३, २-६, ९-७
२०००पीट सॅम्प्रासपी.राफ्टर६-७ (१०-१२), ७-६ (७-५), ६-४, ६-२
Wimbledon Winners List In Marathi
Advertisements

ऑलिम्पिकमधील खेळांची यादी

महिला एकेरी

खाली २००० साला पासून आत्ता पर्यंतच्या महिला एकेरी विजेत्यांची नावे आहेत.

वर्षविजेतारनर-अपधावसंख्या
२०२१ऍश बार्टी (ऑस्ट्रेलिया)कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक प्रजासत्ताक)६–३, ६–७(४–७), ६–३
२०२०रद्द केले  
२०१९सिमोना हालेप (रोमानिया)सेरेना विल्यम्स (यूएसए)६–२, ६–२
२०१८अँजेलिक कर्बर (जर्मनी)सेरेना विल्यम्स (यूएसए)६–३, ६–३
२०१७गार्बिने मुगुरुझा (स्पेन)व्हीनस विल्यम्स (यूएसए)७–५, ६–०
२०१६सेरेना विल्यम्स (यूएसए)अँजेलिक कर्बर (जर्मनी)७–५, ६–३
२०१५सेरेना विल्यम्स (यूएसए)गार्बिने मुगुरुझा (स्पेन)६-४, ६-४
२०१४पेट्रा क्विटोवा (चेक प्रजासत्ताक)युजेनी बौचार्ड (कॅनडा)६–३, ६–०
२०१३मेरियन बार्टोली (फ्रान्स)सबीन लिसिकी (जर्मनी)६-१, ६-४
२०१२सेरेना विल्यम्स (यूएसए)एग्निएस्का रॅडवान्स्का (पोलंड)६–१, ५–७, ६–२
२०११पेट्रा क्विटोवा (चेक प्रजासत्ताक)मारिया शारापोव्हा (रशिया)६-३, ६-४
२०१०सेरेना विल्यम्स (यूएसए)वेरा झ्वोनारेवा (रशिया)६-३, ६-२
२००९सेरेना विल्यम्स (यूएसए)व्हीनस विल्यम्स (यूएसए)७-६(७-३), ६-२
२००८व्हीनस विल्यम्स (यूएसए)सेरेना विल्यम्स (यूएसए)७-५, ६-४
२००७व्हीनस विल्यम्स (यूएसए)Marion Bartoli FRA६-४, ६-१
२००६Amelie Mauresmo FRAजस्टिन हेनिन-हार्डेन बीईएल२-६, ६-३, ६-४
२००५व्हीनस विल्यम्स (यूएसए)लिंडसे डेव्हनपोर्ट (यूएसए)४-६, ७-६(७-४), ९-७
२००४मारिया शारापोव्हा (रशिया)सेरेना विल्यम्स (यूएसए)६-१, ६-४
२००३सेरेना विल्यम्स (यूएसए)व्हीनस विल्यम्स (यूएसए)४-६, ६-४, ६-२
२००२सेरेना विल्यम्स (यूएसए)व्हीनस विल्यम्स (यूएसए)7-6 (7-4), 6-3
२००१व्हीनस विल्यम्स (यूएसए)जस्टिन हेनिन६-१, ३-६, ६-०
२०००व्हीनस विल्यम्स (यूएसए)एल.डेव्हनपोर्ट६-३, ७-६ (७-३)
महिला एकेरी
Advertisements

हे ही वाचा

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment