२००८ ते २०२२ पर्यंतच्या आयपीएल विजेत्यांची यादी | IPL Winner List

IPL Winner List : IPL ही जगातील सर्वात मोठी फ्रँचायझी क्रिकेट लीग आहे ज्याची किंमत US$७अब्ज आहे. २००८ पासून आतापर्यंत १५ आयपीएल स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत. येथे आमच्याकडे आयपीएल विजेत्यांची यादी आहे

Index

आयपीएल विजेत्यांची यादी

आयपीएल हंगामआयपीएल विजेताआयपीएल उपविजेताकर्णधारांची यादी
२००८राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सशेन वॉर्न
२००९डेक्कन चार्जर्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोरअ‍ॅडम गिलख्रिस्ट
२०१०चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सएमएस धोनी
२०११चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोरएमएस धोनी
२०१२कोलकाता नाइट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सगौतम गंभीर
२०१३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा
२०१४कोलकाता नाइट रायडर्सपंजाब किंग्सगौतम गंभीर
२०१५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा
२०१६सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बंगलोरडेव्हिड वॉर्नर
२०१७मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंटरोहित शर्मा
२०१८चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादएमएस धोनी
२०१९मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा
२०२०मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सरोहित शर्मा
२०२१चेन्नई सुपर किंग्स (CSK)कोलकाता नाइट रायडर्स (KKR)एमएस धोनी
२०२२गुजरात टायटन्स (GJ)राजस्थान रॉयल्स (RR)हार्दिक पाडंया
IPL Winner List
Advertisements

एकदिवसीय शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडूंची यादी

२००८ ते २०२२ पर्यंतच्या आयपीएल विजेत्यांची यादी

IPL २००८ विजेता : राजस्थान रॉयल्स

  • राजस्थान रॉयल्स (RR) ने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करत IPL २००८, ३ गडी राखून जिंकले.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या
Advertisements

आयपीएल २००९ विजेता : डेक्कन चार्जर्स

  • डेक्कन चार्जर्स (DC) ने IPL २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चा ६ धावांनी पराभव केला.

IPL Winner List

आयपीएल २०१० विजेता : चेन्नई सुपर किंग्स

  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने मुंबई इंडियन्स ( MI ) चा पराभव करत २२ धावांनी IPL २०१० जिंकले .

क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार

आयपीएल २०११ विजेता : चेन्नई सुपर किंग्स

  • चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा पराभव करत ५८ धावांनी IPL २०११ जिंकले .

आयपीएल २०१२ विजेता : कोलकाता नाइट रायडर्स

  • कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करत IPL २०१२ चे ५ विकेट्सने जिंकले.
पहिला जागतिक बॅडमिंटन दिवस
Advertisements

आयपीएल २०१३ विजेता : मुंबई इंडियन्स

  • मुंबई इंडियन्स (MI) ने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करत २३ धावांनी IPL २०१३ जिंकले .

आयपीएल २०१४ विजेता : कोलकाता नाइट रायडर्स

  • कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्जचा (PK) पराभव करत आयपीएल २०१४, ३ गडी राखून जिंकले.

कोण आहे जेरेमी लालरिनुंगा वेटलिफ्टर?

आयपीएल २०१५ विजेता : मुंबई इंडियन्स

  • मुंबई इंडियन्स (MI) ने IPL २०१५ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करत ४१ धावांनी विजय मिळवला.

IPL २०१६ विजेता : सनरायझर्स हैदराबाद

  • सनरायझर्स हैदराबाद (SH) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा ८ धावांनी पराभव करून IPL २०१६ जिंकले .

स्कीइंग खेळाची माहिती मराठीत

IPL २०१७ विजेता : मुंबई इंडियन्स

  • मुंबई इंडियन्स (MI) ने रायझिंग पुणे सुपरजायंटचा (RPS) पराभव करून IPL २०१७, १ धावांनी जिंकले.

IPL २०१८ विजेता : चेन्नई सुपर किंग्ज

  • चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने सनरायझर्स हैदराबाद (SH) चा पराभव करत IPL २०१८, ८गडी राखून जिंकले.

तलवारबाजी खेळाची माहिती

IPL २०१९ विजेता : मुंबई इंडियन्स

  • मुंबई इंडियन्स (MI) ने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करत IPL २०१९, १ धावांनी जिंकले .

IPL २०२० विजेता : मुंबई इंडियन्स

  • मुंबई इंडियन्स (MI) ने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव करत IPL २०२०, ५ गडी राखून जिंकले.

जर्लिन अनिकाची उंची, वय, बॉयफ्रेंड, कुटुंब, चरित्र आणि बरेच काही

IPL २०२१ विजेता : चेन्नई सुपर किंग्स

  • चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करत २७ धावांनी IPL २०२१ जिंकला.

IPL २०२२ विजेता : गुजरात टायटन्स

  • गुजरात टायटन्स (GT) ने राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव करत IPL २०२२, ७ विकेट्सने जिंकले.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment