Ind vs Ban 1st ODI Live : बांगलादेशची पहिली गोलंदाजी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जात आहे. बांगलादेशने टॉस जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ind vs Ban 1st ODI Live :
कुलदीप सेन भारतासाठी पहिला सामना खेळत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याला भारतीय संघाची कॅप दिली.
🚨 Toss & Team News 🚨
— BCCI (@BCCI) December 4, 2022
Bangladesh have elected to bowl against #TeamIndia in the first #BANvIND ODI.
Follow the match 👉 https://t.co/XA4dUcD6iy
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/cwbB8cdXfP
भारतीय संघाची प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.