ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर, कोण आहे अघाडीवर?

ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत टाकलेल्या १० सर्वात वेगवान चेंडूंची यादी जाहिर केली आहे. या सर्वात जलद १० चेंडूंची यादी आज आपण येथे पाहणार आहोत

ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर, कोण आहे अघाडीवर?
ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर
Advertisements

फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवसात सुरवात, स्पर्धेबाबत सर्व माहिती जाणून घ्या…

ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर

ICC ने T20 विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत टाकलेल्या १० जलद चेंडूंची यादी शेअर केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने स्पर्धेतील १० पैकी ६ सर्वात वेगवान चेंडू टाकले आहेत, ज्यात न्यूझीलंडविरुद्ध १५४.७४ किमी / तास वेगाने मारण्यात आलेला या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडूचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने दुसरी सर्वात वेगवान चेंडू (१५४.५५ किमी/तास) टाकला.

१० Fast Deliveries at टी-२० WC २०२२ यादी

नं.गोलंदाजविरोधी संघचेंडूंचा स्पीड
०१मार्क वुड (इंग्लंड) न्यूझीलंड१५४.७४ किमी/तास
०२लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड)आयर्लंड१५४.५५ किमी/तास
०३मार्क वुड (इंग्लंड)अफगाणिस्तान१५४.४८ किमी/तास
०४मार्क वुड (इंग्लंड)अफगाणिस्तान१५४.४८ किमी/तास
०५एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका)बांगलादेश१५४.३१ किमी/तास
०६मार्क वुड (इंग्लंड)अफगाणिस्तान१५४.०७ किमी/तास
०७एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका)बांगलादेश१५३.४७ किमी/तास
०८एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका)नेदरलँड्स१५३.३८ किमी/तास
०९मार्क वुड (इंग्लंड)न्यूझीलंड१५३.३१ किमी/तास
१०मार्क वुड (इंग्लंड)श्रीलंका१५३.१७ किमी/तास
Advertisements

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment