Team INDIA Upcoming Cricket Match Schedule : टी-२० विश्वचषक २०२२ नंतर भारतीय क्रिकेट संघाचे आगामी सामन्यांचे वेळापत्रक

Team INDIA Upcoming Cricket Match Schedule : टी-२० विश्वचषक २०२२ सामने अता संपत आलेले आहे आणि भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. १० नोव्हेंबरला भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहेत. 

Team INDIA Upcoming Cricket Match Schedule : टी-२० विश्वचषक २०२२ नंतर भारतीय क्रिकेट संघाचे आगामी सामन्यांचे वेळापत्रक
Team INDIA Upcoming Cricket Match Schedule

फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवसात सुरवात, स्पर्धेबाबत सर्व माहिती जाणून घ्या…

Team INDIA Upcoming Cricket Match Schedule

टी-२० विश्वचषक २०२२ ची सांगता १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तथापि, भारतीय क्रिकेट संघ स्पर्धेनंतर मायदेशी परतणार नाही कारण ते कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडला जाणार आहेत.

मेन इन ब्लू न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील. २० षटकांचे सामने १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जातील तर ५० षटकांचे सामने २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.

भारतीय टीम बांगलादेश विरुद्ध ३ एकदिवसीय मालिका ४ डिसेंबर ते १० डिसेंबर तर दोन सामन्यांची कसोटी मालिकासाठी १४ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान खेळणार आहेत.


टी-२० विश्वचषक २०२२ नंतर भारतीय क्रिकेट संघाचे पूर्ण वेळापत्रक 

नं.तारीख मॅचठिकाण 
१.१८ नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध भारत १ ली T20Iवेलिंग्टन
२.२० नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध भारत २ री T20Iमाउंट मौनगानुई
३.२२ नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध भारत ३ री T20Iनेपियर
४.२५ नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध भारत १ ली वनडेऑकलंड
५.२७ नोव्हेंबरन्यूझीलंड विरुद्ध भारत २ री वनडे हॅमिल्टन
६.३० नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध भारत ३ री वनडे क्राइस्टचर्च
७.४ डिसेंबर बांगलादेश विरुद्ध भारत पहिली वनडे ढाका
८.७ डिसेंबर बांगलादेश विरुद्ध भारत दुसरी वनडेढाका
९.१० डिसेंबर बांगलादेश विरुद्ध भारत तिसरी वनडे ढाका
१०.१४ डिसेंबर बांगलादेश विरुद्ध भारत पहिली कसोटी चट्टोग्राम
११.२२ डिसेंबर बांगलादेश विरुद्ध भारत दुसरी कसोटी चट्टोग्राम


नमस्कार, माझे नाव माहेश्वरी सोनार ,माझे शिक्षण-(Comp Eng). मी एक व्हॉलीबॉल खेळाडू असुन मी माझ्या माहितीच्या अधारावर आणि स्पोर्ट खेलोच्या माध्यमातुन आपल्या सर्वांनपर्यंत स्पोर्टबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहचवण्याचा पर्यंत्न करेल

Leave a Comment