ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत टाकलेल्या १० सर्वात वेगवान चेंडूंची यादी जाहिर केली आहे. या सर्वात जलद १० चेंडूंची यादी आज आपण येथे पाहणार आहोत
फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवसात सुरवात, स्पर्धेबाबत सर्व माहिती जाणून घ्या…
ICC कडून १० Fast Deliveries at T20 WC 2022 जाहीर
ICC ने T20 विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत टाकलेल्या १० जलद चेंडूंची यादी शेअर केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने स्पर्धेतील १० पैकी ६ सर्वात वेगवान चेंडू टाकले आहेत, ज्यात न्यूझीलंडविरुद्ध १५४.७४ किमी / तास वेगाने मारण्यात आलेला या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडूचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने दुसरी सर्वात वेगवान चेंडू (१५४.५५ किमी/तास) टाकला.
१० Fast Deliveries at टी-२० WC २०२२ यादी
नं. | गोलंदाज | विरोधी संघ | चेंडूंचा स्पीड |
०१ | मार्क वुड (इंग्लंड) | न्यूझीलंड | १५४.७४ किमी/तास |
०२ | लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) | आयर्लंड | १५४.५५ किमी/तास |
०३ | मार्क वुड (इंग्लंड) | अफगाणिस्तान | १५४.४८ किमी/तास |
०४ | मार्क वुड (इंग्लंड) | अफगाणिस्तान | १५४.४८ किमी/तास |
०५ | एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) | बांगलादेश | १५४.३१ किमी/तास |
०६ | मार्क वुड (इंग्लंड) | अफगाणिस्तान | १५४.०७ किमी/तास |
०७ | एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) | बांगलादेश | १५३.४७ किमी/तास |
०८ | एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) | नेदरलँड्स | १५३.३८ किमी/तास |
०९ | मार्क वुड (इंग्लंड) | न्यूझीलंड | १५३.३१ किमी/तास |
१० | मार्क वुड (इंग्लंड) | श्रीलंका | १५३.१७ किमी/तास |