फुटबॉल हा जगभरातील तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांचा आवडता खेळ आहे. football information in marathi हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो. फुटबॉल हा खेळ ब्राझिल या देशात विशेष लोकप्रिय आहे.
फुटबॉल खेळाचा इतिहास । Football Game History
सॉकर (फुटबॉल) हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हातात घेऊन पळणे किंवा हातात घेणे नियमबाह्य मानले जाते. फुटबॉलच्या नियमांना व कायदेकानूंना अधिकृत रूप देण्यासाठी २६ जुलै १८६३ मध्ये लंडन येथे ‘फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. १८७१ साली ‘फुटबॉल चॅलेंज कप’ सामने सुरू झाले.
भारतीय फुटबॉल खेळाचा इतिहास । Indian Football Game History
भारतीय संघाने १९३० मध्येच ऑस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडचा दौरा सुरू केला. अनेक भारतीय फुटबॉल क्लबच्या यशानंतर लगेचच १९३७ मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (AIFF) स्थापना झाली.
१९५१ ते १९६२ हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या वेळी सय्यद अब्दुल रहीम यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ आशियातील सर्वोत्तम संघ बनला.
फुटबॉल खेळ काय आहे? । What is the Game of Football?
या खेळामध्ये दोन टीम असतात प्रत्येक टीम मध्ये ११ – ११ खेळाडू असतात. एक सामना ९० मिनिटांचा असतो. यादरम्यान ४५ मिनिटांवर एक १५ मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. प्रत्येक टीम चे एक गोल पोस्ट असते आणि खेळताना फुटबॉल ला पायाने मारून दोघीही टीम चा उद्देश विरुद्ध पक्षाच्या पोस्टमध्ये जास्तीत जास्त गोल करणे हा असतो.
फुटबॉल चे मैदान । Football ground
- फुटबॉलच्या मैदानाची लांबी ही ९० मीटर ते १२० मीटर असून रुंदी ही ४५ मीटर ते ९० मीटर असते व या मैदानाचा आकार हा आयताकार असतो.
- मैदानावर दोन गोल- खांब असतात. ते एकमेकांपासून ७.३२ मीटर अंतरावर असून त्यांची उंची ही २.४३ मीटर म्हणजेच ८ फुट येवढी असते.
- मैदानाच्या मध्यभागी एक वर्तुळ असते. मैदानाच्या दोन्ही बाजूंना आयताकृती भाग असतात, त्यांना ‘ पेनल्टी कॉर्नर ‘ असे म्हणतात.
football information in marathi
फुटबॉल खेळाचे नियम | Football Rules
- या खेळात प्रत्येकी संघात ११ खेळाडू असतात. फुटबॉल खेळ खेळताना ४५ मिनिटांचा दोन भाग केले जातात व त्या दोन भागांत १५ मिनिटांचा मध्यंतर असतो.
- फुटबॉल खेळाची सुरुवात ही नाणेफेक करून केली जाते. ज्या संघाने नाणेफेक जिंकले त्या संघला किंक किंवा क्षेत्ररक्षण या पैकी एकाची निवड करता येते.
- हा खेळ ३, ५, ७ व ९ इनींगचा आसतो. स्पर्धेच्या स्तरानुसार आणि सहभागी संघानुसार व आयोजक यांचा विचार घेऊन हा खेळ किती इनींग मध्ये खेळावा याचा विचार ठरवला जातो.
- दोनी संघाचे तीन- तीन खेळाडू बाद होतात तेव्हा एक इनिंग पूर्ण होते. असे मिळून ३ इनिंग खेळवले जाते.
- जेव्हा तीन इनिंग पूर्ण होतात तेव्हा सामन्याचा निकाल जाहीर केला जातो.
- एखादा सामन्यात दोन्ही संघांमध्ये टाय झाल्यास एक इनींग वाढवून दिली जाते.
- चालू सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यास तो सामना थांबवला जातो व झालेल्या सामन्यावरून निर्णय दिला जातो.
दंड
- ड्रॉप्ड बॉल – जेव्हा खेळाडूला गंभीर दुखापत होण्यासारख्या इतर कोणत्याही कारणास्तव रेफरीने खेळ थांबविला तेव्हा हा चेंडू खराब होतो, त्याला एक सोडलेला बॉल म्हणतात.
- यलो कार्ड – यलो कार्ड म्हणजे खेळाडूने क्षेत्रात चूक केली आहे ज्यामध्ये रेफरीने यलो कार्ड दर्शवून खेळाडूला मैदानातून बाहेर आणले.
- रेड कार्ड – गेममध्ये दुसर्या वेळी यलो कार्ड मिळवणे म्हणजे लाल कार्ड सापडले. रेड कार्ड मिळाल्यामुळे, एखाद्या खेळाडूला मैदानाबाहेर काढले असल्यास, इतर कोणताही खेळाडू दुसर्या ठिकाणी येऊ शकत नाही.
- पेनल्टी क्षेत्र – पेनल्टी क्षेत्र हे उद्दीष्टापुढे असलेले क्षेत्र आहे. हे क्षेत्र वर्तुळ रेषेद्वारे ओळखले जाऊ शकते. हे गोलपोस्टपासून १६.५ मीटर अंतरावर आहे.
- पेनल्टी किक – गोलकीपरची स्थिती किंवा फाउल्सची व्याख्या करणार्या संघाने दुष्कर्म केल्यास दंड म्हणून शिक्षा दिली जाते.
भारतीय संघाचे अधिकृत प्रशिक्षण कर्मचारी । Authorized training staff Of Indian football Team
भारतीय फुटबॉल संघाचा प्रतीक । Indian Football Team Logo
भारतीय फुटबॉल संघाचा जर्सी । Indian Football Team Jersey
भारतीय फुटबॉल खेळाडूंची नावे | Names Of Indian Football Players
- सुनील छेत्री | Sunil Chhetri
- भाईचुंग भूतिया । Bhaichung Bhutia
- संदेश झिंगन । Sandesh Jhingan
- गुरप्रीत सिंह संधू । Gurpreet Singh Sandhu
- जेजे लालपेखलुआ । JeJe Lalpekhlua
- जैकीचंद सिंह | Jackichand Singh
- धीरज सिंग | Dheeraj Singh
- प्रणय हलदर | Pronay halder
- उदांता सिंह | Udanta Singh
प्रश्न। FAQ
फुटबॉल संघात किती खेळाडू असतात ?
> फुटबॉल संघात ११ खेळाडू असतात.
फुटबॉल हा खेळ कोणत्या देशात लोकप्रिय आहे ?
> फुटबॉल हा ब्राजील देशात फार लोकप्रिय आहे.
धन्यवाद!!
Thanks Shweta ….!!