सुनील छेत्री माहिती मराठीत | Sunil Chhetri Biography In Marathi

Sunil Chhetri Biography In Marathi
शेअर करा:
Advertisements

सुनील छेत्री |  Sunil Chhetri Biography In Marathi

सुनील छेत्री (जन्म ३ ऑगस्ट १९८४) हा एक भारतीय फुटबॉलपटू आहे जो स्ट्रायकर किंवा विंगर म्हणून खेळतो आणि इंडियन सुपर लीग बेंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ या दोन्हीचा तो कर्णधार आहे.

वैयक्तिक जीवन | Sunil Chhetri Personal Life

सुनीलचा (Sunil Chhetri Biography In Marathi) जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद, आंध्र प्रदेश, भारतात झाला. तो भारताचा एक व्यावसायिक फुटबॉलपटू आहे. तो विंगर किंवा स्ट्रायकर म्हणून खेळतो. तो भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ आणि बेंगळुरू इंडियन सुपर लीग दोन्ही संघाचे कर्णधार आहे.

सध्या तो भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळत आहे. तो कॅप्टन फॅन्टास्टिक म्हणून ओळखला जातो. २००७, २००९ आणि २०१२ नेहरू कप, तसेच भारतासाठी सफ चॅम्पियनशिप २०११ जिंकण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता. त्याने त्याच्या भारतीय संघासह २००८ चा एएफसी चॅलेंज कप देखील जिंकला आहे.

नावसुनील छेत्री
जन्मतारीख३ ऑगस्ट १९८४
जन्म ठिकाणसिकंदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
शाळेचे नावबहाई शाळा, सिक्कीम
महाविद्यालयाचे नावआसुतोष कॉलेज, कोलकाता
उंची५ फूट ७ इंच
वजन६२ किलो
वडीलांचे नावके बी छेत्री
आईचे नावसुशीला छेत्री
भावंडांचे नावबंदना छेत्री
वैवाहिक स्थितीविवाहित
पत्नीचे नावसोनम भट्टाचार्य
होम टाऊनसिकंदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
राशीसिंह
इन्स्टाग्रामइथे क्लिक करा
फेसबुक इथे क्लिक करा
ट्विटर इथे क्लिक करा
सुनील छेत्री माहिती
केबी छेत्री & बंदना छेत्री
केबी छेत्री & बंदना छेत्री (आई ,वडील)
बायको - सोनम भट्टाचार्य
बायकोसोनम भट्टाचार्य

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

३० मार्च २००४ रोजी छेत्रीने (Sunil Chhetri Biography In Marathi) भारतीय २० वर्षाखालील संघासाठी २००४ मध्ये, पाकिस्तानच्या २३ वर्षाखालील संघावर १-० असा विजय मिळवताना पहिला खेळ खेळला . 

३ एप्रिल २००४ रोजी, छेत्रीने भारतीय २० वर्षाखालील संघासाठी भूटान २३ वर्षाखालील संघाविरुद्ध ४-१ विजया दुस-यांदा विजय मिळवला.

१२ जून २००५ रोजी सुनीलने वरिष्ठ भारत फुटबॉल संघामध्ये त्याचा पहिला गोल पाकिस्तान  विरुद्ध  केला.

१५ ऑक्टोबर २०१९ रोजी, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये टॉप १० गोल करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवणारे छेत्री एकमेव भारतीय ठरला.

सन्मान

डेम्पो

  • आय-लीग (१): २००९-१०

चर्चिल ब्रदर्स

  • आय-लीग (१): २०१२-२०१३

बेंगळुरू एफसी

  • आय-लीग (२): २०१३-१४, २०१५-१६
  • इंडियन फेडरेशन कप (२): २०१४-१५, २०१६-१७
  • एएफसी चषक (२): २०१६ उपविजेता

राष्ट्रीय संघ

  • नेहरू कप (३): २००७, २००९, २०१२
  • एएफसी चॅलेंज कप (१): २००८
  • SAFF चॅम्पियनशिप (२): २०११, २०१६

वैयक्तिक [ संपादन ]

  • अर्जुन पुरस्कार: २०११
  • एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर (४): २००७, २०११, २०१३, २०१४
  • एफपीएआय इंडियन प्लेयर ऑफ द इयर (१): २००९
  • एएफसी चॅलेंज कप सर्वात मौल्यवान खेळाडू (१): २००८
  • SAFF चॅम्पियनशिप प्लेयर ऑफ द टूर्नामेंट (१): २०११
  • I-League चा हिरो: २०१६-१७
  • इंडियन सुपर लीगचा हिरो: २०१७-१८

पुरस्कार आणि प्रशंसा 

  • २०११ – अर्जुन पुरस्कार , भारत सरकारने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ.
  • २०१९ – पद्मश्री , भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
भारताच्या तत्कालीन अध्यक्षा प्रतिभा पाटील सदर अर्जुन पुरस्कार २०११ मध्ये सुनील छेत्रीला देताना

भारताच्या तत्कालीन अध्यक्षा प्रतिभाताई पाटील सदर अर्जुन पुरस्कार २०११ मध्ये सुनील छेत्रीला देताना

एकूण करिअर आकडेवारी

अ‍ॅप्स (सबस)१२८ (५)
गोलस (पी)६४ (१८)
सहाय्य
पिवळे कार्ड१५
रेड कार्ड
किमान खेळला११०५९
Advertisements

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

3 thoughts on “सुनील छेत्री माहिती मराठीत | Sunil Chhetri Biography In Marathi”

Leave a Comment