Asia cup 2022 India : भारतीय संघ जाहीर, केएल राहुल उपकर्णधार

Asia cup 2022 India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा केली. यावर्षी २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होणाऱ्या आहे. आशिया चषक २०२२ चा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे.

यावेळी रोहित शर्मा कर्णधार असून केएल राहुल उपकर्णधार आहे.

Asia cup 2022 India : भारतीय संघ जाहीर, केएल राहुल उपकर्णधार
Asia cup 2022 : भारतीय संघ जाहीर, केएल राहुल उपकर्णधार

हरमनप्रीत कौरचा कर्णधारपदाचा विक्रम

BCCI ने Asia cup 2022 India साठी भारताचा संघ जाहीर केला आहे

आशिया चषक २०२२ साठी भारताचा संघ

राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलनमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment