India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल आधी त्यांच्यातील आकडेवारी माहिती करुन घेऊया

India vs England : चालू आसलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि इंग्लंड येत्या १३ नोव्हेबंर ला सेमीफायनल सामन्यासाठी आमने सामने येणार आहे. त्या मॅच आधी भारत वि इंग्लंड यांच्यातल्या आकडेवारीवर एक नजर टाकूया..

India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल आधी त्यांच्यातील आकडेवारी माहिती करुन घेऊया
India vs England
Advertisements

India vs England

जून १९३२ मध्ये भारत आणि इंग्लंड प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळले होते, दोन्ही संघांनी काही वर्षांमध्ये काही संस्मरणीय खेळांची निर्मिती केली आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे. 

२००२ मध्‍ये नॅटवेस्‍ट सिरीज फायनल, २०२१ मध्‍ये लॉर्डस्वर भारताचा कसोटी विजय, २०१२ मधील वानखेडे येथे मालिका निश्चित करण्‍याच्‍या कसोटीमध्‍ये वानखेडेवर इंग्‍लंडचे वर्चस्व हे २ पॉरमॅट क्रिकेट हे या दोन संघातील अविस्वमरणीय सामने आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने  फेब्रुवारी १९५२ नंतर २० वर्षांनी पहिला कसोटी विजय मिळवला.

युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले हे सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे मुख्य आकर्षण होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने त्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला.

Advertisements

एकूणच, तिन्ही फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील २५९ सामन्यांमध्ये टीम इंडियाने १०० जिंकले आहेत, तर इंग्लंडने १०४ विजयांसह किंचित आघाडी घेतली आहे. 


वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड

स्पर्धामॅचभारत जिंकलाइंग्लंड जिंकलाड्रॉ/टाय/एनआर
५० षटकांचा विश्वचषक
टी-२० विश्वचषक
एकूण११
Advertisements

क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आमने-सामने

स्वरूपमॅचभारत जिंकलाइंग्लंड जिंकलाड्रॉ/टाय/एनआर
कसोटी१३१३१५०५०
एकदिवसीय१०६५७४४
टी-२०२२१२१०
एकूण२५९१००१०४५५
Advertisements

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment