व्हिडीओ व्हायरल : दिनेश कार्तिक घेणार निवृत्ती?

दिनेश कार्तिक घेणार निवृत्ती ?

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकच्या नुकत्याच झालेल्या इंस्टाग्राम पोस्टने क्रिकेट चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे मोठे संकेत दिले असावेत, अशी बातमी सगळीकडे पसरत आहे. 37 वर्षीय कार्तिकने भारताकडून शेवटचा सामना ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात खेळला. 

व्हिडीओ व्हायरल : दिनेश कार्तिक घेणार निवृत्ती?
Advertisements

[irp]

दिनेश कार्तिक घेणार निवृत्ती?

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने 24 नोव्हेंबर 2022 रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावरून तो निवृत्ती घेत आहे असा संकेत जणू त्यांने त्याच्या चाहत्यांना दिला आहे नुकत्याच पार पडलेल्या आठव्या टी20 विश्वचषक 2022 मध्ये तो भारताचा विकेटकीपर म्हणून संघात सामील झाला, मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

कार्तिकने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले,

‘भारतासाठी टी20 विश्वचषक खेळण्याच्या उद्दिष्टासाठी कठोर परिश्रम केले आणि हे करणे खूप अभिमानास्पद आहे. आम्ही अंतिम हेतूपासून कमी पडलो, परंतु यामुळे माझे आयुष्य खूप आठवणींनी भरले. माझ्या सर्व सहकारी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचे अखंड समर्थनासाठी धन्यवाद’ 

या विडीओ मधून तो निवृत्ती घेणार आहे का आसे प्रश्न निर्माण झाले आहेत.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment