2022 FIFA विश्वचषकातील 10 वेगवान फुटबॉलपटू कोण?

शेअर करा:
Advertisements

2022 FIFA विश्वचषकातील 10 वेगवान फुटबॉलपटू कोण

घानाच्या कमलदीन सुलेमानाने 2022 फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वेगवान 35.69 किमी प्रतितास या वेगाने गोल मारला.

येथे आपण आश्यच 2022 FIFA विश्वचषकातील 10 वेगवान फुटबॉलपटू कोण हे पाहूया

2022 FIFA विश्वचषकातील 10 वेगवान फुटबॉलपटू कोण
खेळाडूसंघवेग
कमलदीन सुलेमानाघाना22.18 mph
निको विल्यम्सस्पेन22.12 mph
डेव्हिड रौमजर्मनी22.00 mph
अँटोनी रॉबिन्सनयुनायटेड स्टेट्स21.99 mph
डॅनियल जेम्सवेल्स21.99 mph
आचराफ हकिमीमोरोक्को21.93 mph
इस्माइला सरसेनेगल21.93 mph
कायलियन एमबाप्पेफ्रान्स21.87 mph
नेमांजा राडोनजिकसर्बिया21.87 mph
ताजोन बुकाननकॅनडा21.87 mph

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements