फ्रान्स फिफा WC फायनलमध्ये दाखल
गतविजेत्या फ्रान्सने 2022 फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱ्या मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला.
फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा फिफा विश्वचषक 2022 ची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत फ्रान्सकडून थिओ हर्नांडेझ आणि रँडल कोलो मुआनी यांनी गोल केले.
रविवारी अंतिम फेरीत फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे.
France 🇫🇷 are headed back to the #FIFAWorldCup Final!
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 14, 2022
Re-live this epic semi-final in just 60 seconds! ⏲️ pic.twitter.com/q2vnHh6lCx
Source – FIFA