आपल्या Sport Khelo चे नवीन युट्युब चॅनेल | Sport Information Youtube Channel

आपल्या Sport Khelo (Sport Information Youtube Channel) ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आम्ही Sport Khelo हा ब्लॉग १ ऑगस्ट २०२१ रोजी सुरु केला होता.

मी आणि माझी बायको आम्ही दोघानी ठरवून खेळा विषयी, खेळांडू विषयी आणि बरेच काही जे खेळाशी संलग्न आहेत यावर मराठी भाषेत माहीती लिहण्याचे ठरवले होते.

आज आम्ही आपल्या मिळलेल्या उत्तम प्रतिसादातून Sport Khelo चा नवीन युट्युब चॅनेल काढले आहे ज्याचे नाव आहे.

SPORT INFORMATION

पहिली पोस्ट

व्हॉलीबॉल । Sport Khelo Youtube Channel
व्हॉलीबॉल
Advertisements

आमची पहिली पोस्ट ही व्हॉलीबॉल खेळाबद्दल माहिती या विषयावर १ ऑगस्ट रोजी झाली होती. याला कारण आसे की माझी बायको (माही) ही एक उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू आहे. तिने आनेक पदके ही जिंकलेली आहेत. त्यामुळे साहजिकच आमच पहिला विषय हा व्हॉलीबॉल खेळाबद्दल माहिती हा होता.


मिळालेला उत्तम प्रतिसाद

Sport Information Youtube Channel

जेव्हा आम्ही सुरवात केली तेव्हा १ ते २ महिने आशे होते की वाटले आपण का लिहतोय कारण वाचक संख्या खुपच कमी होती पण जस जसे लेख वाढत गेले आणि तुमचा जो प्रतिसाद भेटला तो खरच आत्मविश्वास वाढवणारा होता.

आत्ता आमची वाचक संख्या ३० हजाराच्या वर पोहचली आहे त्याबद्दल आपले खुप खुप आभार!!


Sport Khelo चे नवीन युट्युब चॅनेल

आज आम्ही आपल्या मिळलेल्या उत्तम प्रतिसादातून Sport Khelo चा नवीन युट्युब चॅनेल काढले आहे ज्याचे नाव SPORT INFORMATION आहे.

या चॅनेलचे उद्दिष्ठ ही आपल्या ब्लॉग सारखेच आहे आपल्या पर्यंत खेळां विषयी, खेळांडूविषयी जास्तीत जास्त माहिती ऑडिओ मार्फत पोहचवणे.

SPORT INFORMATION ची पहिली व्हिडीओ

आमच्या SPORT INFORMATION च्या चॅनेलची पहिली व्हिडीओ ही बॉक्सिंग विषयावर होती

Advertisements

या चॅनेलवर तुम्हाला काय भेटेल?

तुम्हाला आपल्या Sport Information Youtube Channel वर तुम्हाला सर्व खेळांची, खेळाडूंची माहीती मराठीत ऑडिओ क्लिप द्वारे पाहायला मिळेल.

Advertisements

जेवढा प्रतिसाद तुमच्याकडून आपल्या ब्लॉगला मिळाला तेवढाच या चॅनेलाली मिळो हिच इच्छा.. तर मग आपल्या चॅनेला लगेच स्बस्क्राईब करा आणी तुमच्या प्रतिक्रिया द्याला विसरु नका… धन्यवाद !!!!

Sport Information Youtube Channel

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment