राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२२ | National Powerlifting Competition 2022

National Powerlifting Competition 2022

महाराष्ट्राचा संघ चॅम्पियनशिप साठी सज्ज झाला आहे. 

महाराष्ट्र संघाचे मनोबल वाढवण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्यात येणार आहे व खेळाडूंनी स्पर्धेत स्वतःचे सामर्थ्य, व मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे त्याबरोबरच जिंकण्यासाठी खास टिप्स दिल्या जातील.

सेलिब्रिटी सल्लागार व‌ भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पूर्व खेळाडू अँड. राजाराम म. दळवी खेळाडूंना क्रीडा मानसशास्त्रावर मार्गदर्शन करतील व आंतरराष्ट्रीय शिक्षण व करियर संधीवर मार्गदर्शन करतील व खेळाडूंना टी-शर्ट भेट देऊन सन्मानित करतील.

महाराष्ट्राचा संघ | National Powerlifting Competition 2022
महाराष्ट्राचा संघ

National Powerlifting Competition 2022

या माध्यमातून खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ निर्माण होणार आहे. 

खेलो महाराष्ट्र माध्यमातून ग्रामीण भागातील लहान शहरातील अनेक खेळाडूच्या कामगिरीला अधीकच वाव मिळेल हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील व महाराष्ट्राचे नाव जगात गाजवतील.

एकूणच समाजामध्ये खेळ, क्रीडा, व्यायामाची संस्कृती रुजावी यासाठी आम्ही कटिबंध आहोत.

श्री. राजाराम दळवी 

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पूर्व खेळाडू


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment