भारतीय क्रिकेटपटू फिफा विश्वचषक २०२२ मध्ये या संघांना सपोर्ट करणार आहेत, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार?

फिफा विश्वचषक २०२२ ला वेड लावणाऱ्या चाहत्यांपेक्षा भारतीय स्टार क्रिकेटपटू काही वेगळे नाहीत. विराट कोहली , एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर सारखे भारतीय स्टार क्रिकेटपटू आगामी कतार FIFA WC 2022 मध्ये त्यांच्या आवडत्या संघांना सपोर्ट करणार आहेत.

भारतीय क्रिकेटपटू फिफा विश्वचषक २०२२ मध्ये या संघांना सपोर्ट करणार आहेत, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार?
फिफा विश्वचषक २०२२
Advertisements

सध्या फुटबॉल फिव्हर जगभर पसरत आहे. FIFA विश्वचषक 2022 ची सुरुवात 20 नोव्हेंबर होणार आहे. सलामीचा सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात अल खोर येथील अल बायत स्टेडियमवर होत आहे.


वरिष्ठ महिला टी-२० चॅलेंजर ट्रॉफी 2022 : संघ, वेळापत्रक, पूनम, दीप्ती शर्मा, स्नेह, पूजा कर्णधार

फिफा विश्वचषक २०२२

01. सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर फुटबॉलचा मोठा चाहता आहे. तो अनेकदा अर्जेंटिनाचे समर्थन करतो आणि त्याचा आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे.

फिफा विश्वचषक २०२२


०२. एमएस धोनी

माजी भारतीय कर्णधार, एमएस धोनी स्वतः एक उत्तम फुटबॉलपटू आहे. धोनी सहसा पोर्तुगालला सपोर्ट करतो आणि त्याचा आवडता फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. 


०३. विराट कोहली

महान क्रिकेटपटू विराट कोहली फुटबॉलचा प्रचंड चाहता आहे आणि त्याला खेळ खेळायलाही आवडते. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा त्याचा आवडता फुटबॉल खेळाडू असूनही कोहली अनेकदा जर्मनीला पाठिंबा देताना दिसतो.


04. प्रज्ञान ओझा

माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा हा सहसा पोर्तुगालला सपोर्ट करतो आणि त्याचा आवडता खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे हा त्याचा ड्रीम मॅच पाहायचा आहे. कतार येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रज्ञानही रवाना होत आहे आसे कळाले आहे


०५. आर अश्विन

ऑफस्पिनर स्पेनचा मोठा चाहता आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment