Ind Vs Ban 2nd odi live : ‘या’ दिग्गज खेळाडूंना संधी

Ind Vs Ban 2nd odi live

पहिल्या लढतीत पराभूत झालेल्या भारतीय संघांला एकदिवसीय (वन डे) मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी उद्याच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. बांगलादेशकडे मायदेशात सलग दुसऱ्यांदा भारताला पराभूत करण्याची नामी संधी असणार आहे.

Ind Vs Ban 2nd odi live
Ind Vs Ban 2nd odi live
Advertisements

रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे.


[irp]

Ind Vs Ban 2nd odi live

भारत-बांगलादेश यांच्यामधील पहिली लढत मिरपूर येथे झाली होती. भारताला या लढतीत फक्त १८६ धावाच करता आल्या. शाकीब अल हसन व इबादोत हौसेन यांनी अनुक्रमे पाच व चार विकेट्स घेत भारतीय संघाला रोखून ठेवले. रोहित शर्मा (२७ धावा), शिखर धवन (७ धावा), विराट कोहली (९ धावा), श्रेयस अय्यर (२४ धावा) या स्टार फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. के. एल. राहुलने ७३ धावांची खेळी केली, पण त्याचा प्रेयत्न व्यर्थ गेले.

इशान, रजत, राहुल त्रिपाठीला यांना संधी मिळेल का? हे बघावे लागेल पहिल्या लढतीत पराभूत झाल्यामुळे या लढतीत भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इशान किशन, रजत पाटीदार व राहुल त्रिपाठी या राखीव खेळाडूंना उद्या संधी देण्यात येते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.अक्षर पटेलच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे.

Ind Vs Ban 2nd odi live

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment