वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक क्रीडापटू : मॅक्लॉफ्लिन-लेव्ह्रोन आणि डुप्लांटिस

वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक क्रीडापटू

वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक क्रीडापटू
Advertisements

जागतिक अथलेटिक्स पुरस्कार 2022 मंगळवारी जाहीर करण्यात आले.

अमेरिकन हर्डलर आणि स्प्रिंटर सिडनी मॅक्लॉफ्लिन-लेव्ह्रोन आणि स्वीडिश पोल व्हॉल्टर आर्मंड ‘मोंडो’ डुप्लांटिस यांना वर्षातील जागतिक क्रीडापटू म्हणून निवडण्यात आले आहे. मॅक्लॉफ्लिन-लेव्ह्रोन आणि डुप्लंटिस यांनी या वर्षी एकापेक्षा जास्त प्रसंगी आपापल्या विषयात जागतिक विक्रम मोडले. म्हणून त्यांना जागतिक अथलेटिक्स पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आले.

Source – World Athletics

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment