Wrestling Federation of India : WFI ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली

Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) मंगळवारी आगामी २०२२ जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली.

Wrestling Federation of India
Wrestling Federation of India

दिवसभर चाललेल्या राष्ट्रीय चाचणीनंतर २० सदस्यीय संघाची निवड करण्यात आली.

जागतिक कुस्ती स्पर्धा १० सप्टेंबर ते १८ सप्टेंबर 2022 दरम्यान बेलग्रेड, सर्बिया येथे होणार आहे.


India vs Hong Kong Asia Cup 2022 | आज भारत विरुद्ध हाँगकाँग वेळ, टीम

Wrestling Federation of India

भारतीय पूर्ण संघ

फ्रीस्टाइल

रवी दहिया (५७ किलो), पंकज मलिक (६१ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), नवीन मलिक (७० किलो), सागर जगलान (७४ किलो), दीपक मिर्का (७९ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), विकी हुडा (९२ किलो), विकी चहर (९२ किलो) , दिनेश धनकर (१२५ किलो)


ग्रीको-रोमन

अर्जुन हलकुर्की (५५ किलो), ज्ञानेंद्र (६० किलो), नीरज (६३ किलो), आशु (६७ किलो), विकास (७२ किलो), सचिन (७७ किलो), हरप्रीत सिंग (८२ किलो), सुनील (८७ किलो), दीपांशू (९७ किलो), सतीश (१३० किलो)

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements