Women’s Twenty20 Asia Cup 2022 : महिला टी२० आशिया चषक २०२२ वेळापत्रक, पॉईंट टेबल, संघ, ठिकाण सर्व माहिती

Women’s Twenty20 Asia Cup 2022 : 2022 महिला ट्वेंटी20 आशिया चषक ही आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ने आयोजित महिला आशिया कपची ८ वी आवृत्ती आहे

Women's Twenty20 Asia Cup 2022
Advertisements

ICC ने क्रिकेटचे नवीन नियम जाहीर केले, तुम्हाला हे माहित हावे
Advertisements

Women’s Twenty20 Asia Cup 2022

आशियाई क्रिकेट परिषदेने मंगळवारी महिला टी२० आशिया कप २०२२ चे वेळापत्रक जारी केले या मॅचेस १ ऑक्टोबर २०२२ पासून सिल्हेट , बांगलादेश येथे सुरु होणार आहे.

ही स्पर्धा बांगलादेश , भारत , मलेशिया , पाकिस्तान , श्रीलंका , थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात होणार आहे.

बांगलादेश हा या खेळाचा गतविजेता आहे, २०१८ च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा तीन विकेट्सनी पराभव करून बांगलादेशने प्रथमच विजेतेपद पटकावले होते.

ही स्पर्धा सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल.


महिला आशिया कप २०२२ चे वेळापत्रक

  • १ ऑक्टोबर
    • बांगलादेश विरुद्ध थायलंड (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध श्रीलंका (दुपारी १.३० IST)
  • २ ऑक्टोबर
    • पाकिस्तान विरुद्ध मलेशिया (सकाळी ९.०० IST)
    • श्रीलंका विरुद्ध युएई (दुपारी १.३० IST)
  • ३ ऑक्टोबर
    • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध मलेशिया (दुपारी १.३० IST)
  • ४ ऑक्टोबर
    • श्रीलंका विरुद्ध थायलंड (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध युएई (दुपारी १.३० IST)
  • ५ ऑक्टोबर
    • युएई विरुद्ध मलेशिया (सकाळी ९.०० IST)
  • ६ ऑक्टोबर
    • पाकिस्तान विरुद्ध थायलंड (सकाळी ९.०० IST)
    • बांगलादेश विरुद्ध मलेशिया (दुपारी १.३० IST)
  • ७ ऑक्टोबर
    • थायलंड वि युएई (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध पाकिस्तान (दुपारी १.३० IST)
  • ८ ऑक्टोबर
    • श्रीलंका विरुद्ध मलेशिया (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध बांगलादेश (दुपारी १.३० IST)
  • ९ ऑक्टोबर
    • थायलंड विरुद्ध मलेशिया (सकाळी ९.०० IST)
    • पाकिस्तान विरुद्ध युएई (दुपारी १.३० IST)
  • १० ऑक्टोबर
    • श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (सकाळी ९.०० IST)
    • भारत विरुद्ध थायलंड (दुपारी १.३० IST)
  • ११ ऑक्टोबर
    • बांगलादेश वि युएई (सकाळी ९.०० IST)
    • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (दुपारी १.३० IST)
  • १३ ऑक्टोबर
    • SF 1: टीम 1 vs टीम 4 (सकाळी ९.०० IST)
    • SF 2: टीम 2 vs टीम 3 (दुपारी १.३० IST)
  • १५ ऑक्टोबर – अंतिम

Women’s Twenty20 Asia Cup 2022 Schedule

Women's Twenty20 Asia Cup 2022
Women’s Twenty20 Asia Cup 2022
Advertisements

U19 Women T20 World Cup 2023 : U19 महिला टी२० विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर

महिला आशिया कप २०२२ पॉईंट टेबल

स्थानसंघमॅचजिंकलेहारलेगुणNRR
 भारत१०+३.१४१
 पाकिस्तान१०+१.८०६
 श्रीलंका+०.८८८
 थायलंड-०.९४९
 बांगलादेश+०.४२३
 युएई-२.१८१
 मलेशिया-३.००२
Women’s Twenty20 Asia Cup 2022 Points table
Advertisements


नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment