टीम इंडियाने विक्रमी ८वे विजेतेपद पटकावले, श्रीलंका ५० धावत गार

टीम इंडियाने विक्रमी ८वे विजेतेपद पटकावले

आज रविवारी (१७ सप्टेंबर) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारतचा सामना श्रीलंकेशी झाला. टीम इंडियाने आज श्रीलंकेला ५० धावत गुंडाळून विक्रमी ८वे विजेतेपद पटकावले

Advertisements

२०१८ च्या आशिया कपनंतर टीम इंडियाने बहुराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment