टीम इंडियाने विक्रमी ८वे विजेतेपद पटकावले
आज रविवारी (१७ सप्टेंबर) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारतचा सामना श्रीलंकेशी झाला. टीम इंडियाने आज श्रीलंकेला ५० धावत गुंडाळून विक्रमी ८वे विजेतेपद पटकावले

२०१८ च्या आशिया कपनंतर टीम इंडियाने बहुराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
𝘾𝙃𝘼𝙈𝙋𝙄𝙊𝙉𝙎 🏆
— ICC (@ICC) September 17, 2023
India storm to victory in the #AsiaCup2023 Final against Sri Lanka 🔥
📝: https://t.co/UROMhx0HTs pic.twitter.com/X4OOrGDJ6H
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 😎
— BCCI (@BCCI) September 17, 2023
A clinical show in the summit clash! 👌👌
A resounding 10-wicket win to clinch the #AsiaCup2023 title 👏👏
Well done, #TeamIndia! 🇮🇳#INDvSL pic.twitter.com/M9HnJcVOGR