Roger Federer Announces Retirement : २० ग्रँड स्लॅम जेतेपदे, १,५०० सामने आणि २४ वर्षाच्या टेनीस करिअर नंतर रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

Roger Federer announces retirement : २० ग्रँड स्लॅम जेतेपदे, १,५०० सामने आणि २४ वर्षाच्या टेनीस करिअर नंतर रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा केली.

Roger Federer Announces Retirement : २० ग्रँड स्लॅम जेतेपदे, १५,००० सामने आणि २४ वर्षाच्या टेनीस करिअर नंतर रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा
Advertisements

सुमारे अडीच दशके टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवलेल्या जगविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर याने गुरुवारी अचानक आपण एटीपी टूर व ग्रँड स्लॅम स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.


लिओनेल मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडला

Roger Federer announces retirement

फेडररने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आता मोठा धक्का दिला आहे. पण फेडरर थेट निवृत्ती घेणार नाही तर तो आता एक स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेत तो आपला अखेरचा सामना खेळणार आहे. 

फेडरर आता आपला अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २५ सप्टेंबर या काळात खेळवण्यात येणार आहे. 

रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा करताना एक निवेदन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, यामध्ये फेडररने सांगितले की, “मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिस माझ्याशी इतक्या उदारतेने वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि आता मला हे ओळखावे लागेल की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे.”

तरुण वयात रँकिंगमध्ये प्रथम तो होताच पण ३६ वर्षी पहिले रँकिंग मिळवणारा व हे रँकिंग सलग २३७ आठवडे कायम ठेवणारा तो टेनिस विश्वातला सर्वोत वयोवृद्ध खेळाडूही ठरला.

पुढच्या आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कप टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फेडरर कारकिर्दीतील या शेवटच्या एटीपी स्पर्धेत सहभागी होणार आहे. 

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment