सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा आर अश्विन दुसरा खेळाडू

सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा आर अश्विन दुसरा खेळाडू

भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केले आहेत. यासह अश्विनने सर्वात जलद 450 कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत जगभरातील दिग्गज गोलंदाजांना पराभूत केले आहे.

सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा आर अश्विन दुसरा खेळाडू

36 वर्षीय ऑफस्पिनर अश्विनने नागपूर कसोटीत पहिली विकेट घेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. या नागपूर कसोटीपूर्वी अश्विनने 88 कसोटीत 24.30 च्या सरासरीने 449 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलेक्स कॅरीला आपला 450 वा बळी बनवले.


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment