राष्ट्रीय पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ महाराष्ट्र संघाची सर्वोत्तम कामगिरी

हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत २०२२, महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली व विजेतेपद पटकावले.

राष्ट्रीय पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ महाराष्ट्र संघाची सर्वोत्तम कामगिरी
राष्ट्रीय पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ महाराष्ट्र संघाची सर्वोत्तम कामगिरी
Advertisements

इतर राज्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त गुण करून व पदके महाराष्ट्राच्या संघाने मिळवून बाजी मारलेली आहे.

विजयी झालेल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव भारतभर पसरवले व खेळाडूंनी पदके संपादनाचे श्रेय त्यांना मिळालेले सहाय्य व प्रशिक्षण व मार्गदर्शन यांना दिले आहे.

बर्मिंगहॅम २०२२ भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा
राष्ट्रीय पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२
Advertisements

पावर लिफ्टिंग या खेळाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पावर लिफ्टिंग वॉरियर्स सातत्याने करत आहेत व या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण होईल व खेलो महाराष्ट्र माध्यमातून ग्रामीण भागातील लहान शहरातील खेळाडूंच्या कामगिरीला अधिकच मिळेल व हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे नाव जगात गाजवतील‌ असे सेलिब्रिटी सल्लागार अँड राजाराम म दळवी यांनी माहिती दिली व पावर लिफ्टिंग वॉरियर्स ला लाभलेले त्यांचे मार्गदर्शन व सहाय्य या करिता त्यांचा सत्कार करण्यात आला.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment