आश्चर्यकारक : लिटन दासने घेतलेला कॅच पाहून कोहलीही झाला चकित

लिटन दासने घेतलेला कॅच पाहून कोहलीही झाला चकित

बांगलादेशचा स्टँड-इन कर्णधार लिटन दासने आश्चर्यकारक चपळता दाखवली आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने ढाका येथे भारताविरुद्धच्या 1ल्या वनडे सामन्यादरम्यान लिटन दासने हवेत उडी मारून आश्चर्यकारक झेल घेत विराट कोहलीला बाद केले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लिटन दासने शॉर्ट कव्हरवर उजवीकडे जबरदस्त डायव्ह टाकून हा झेल घेतला.

लिटन दासने घेतलेला कॅच पाहून कोहलीही झाला चकित
लिटन दासने घेतलेला कॅच पाहून कोहलीही झाला चकित
Advertisements

लिटन दासचा हा झेल पाहून विराट कोहलीलाही चकित झाला. शकीब अल हसनचा सामना करताना डावाच्या 11व्या षटकाच्या ४थ्या चेंडूवर विराट कोहली कव्हर क्षेत्राच्या दिशेने ड्राइव्ह खेळला. त्यावेळेस लिटन दासने हा आश्चर्यकारक झेल घेत विराट कोहलीला बाद केले

शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment