आनंदाची बातमी !! या कारणामुळे जसप्रीत बुमराह मायदेशी परतला

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे, बीसीसीआयच्या सूत्रांनी क्रिकबझला पुष्टी दिली आहे. यामुळे तो नेपाळ विरुद्धचा सामना गमावणार आहे. हे आपल्याला माहित आहे पण तो कोणत्या कारणामुळे मायदेशी परतला हे कारण आता पुढे आले आहे.

जसप्रीत बुमराह
Advertisements

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे.

या घोषणेची बातमी क्रिकेटपटूने इंस्टाग्रामवर पोस्ट केली. पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव ‘अंगद’ असल्याचेही सांगितले आहे. 

“Our little family has grown & our hearts are fuller than we could ever imagine! This morning we welcomed our little boy, Angad Jasprit Bumrah into the world. We are over the moon and can’t wait for everything this new chapter of our lives brings with it ❤️” बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment