India Women vs England Women 2nd T20 : इंग्लंड वि भारत २०२२ च्या India Women tour of England 2022हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आता पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल मधला २ रा T20I सामना आज होणार होईल. हा सामना १३ सप्टेंबर २०२२ रोजी, डर्बी, इंग्लंड येथे, रात्री ११.०० वाजता सुरु होणार आहे.
पहिल्या टी-२० मध्ये इंग्लंड महिलांनी नऊ गडी राखून जिंकली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केल्यानंतर, भारतीय महिलांना २० षटकांअखेर ७ बाद १३२ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात यजमानांनी सात षटके शिल्लक असताना एकूण धावसंख्या गाठली आणि विजय मिळवला.
Asia Cup winners : १९८४ पासूनची आशिया चषक विजेत्यांच्या यादीत भारत, श्रीलंकेचे वर्चस्व
India Women vs England Women 2nd T20
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आता पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल
मॅच तपशील
- सामना: भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला, दुसरी T20I
- तारीख आणि वेळ: १३ सप्टेंबर २०२२, रात्री ११.०० वाजता
- स्थळ: काउंटी ग्राउंड, डर्बी
- थेट प्रवाह: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
India Women vs England Women 2nd T20
EN-W विरुद्ध IN-W प्लेइंग इलेव्हन (संभाव्य)
भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन (संभाव्य):
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हेमलता, किरण नवगिरे, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंग
इंग्लंड महिला प्लेइंग इलेव्हन (संभाव्य):
अॅमी जोन्स (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, माईया बाउचर, ब्रायोनी स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, सारा ग्लेन, लॉरेन बेल, फ्रेया डेव्हिस