India W Vs England W Highlights : इंग्लंड ७ गडी राखून विजयी, मालिका २-१ ने जिंकली

India W Vs England W Highlights : अ‍ॅलिस कॅप्सी आणि सोफिया डंकले यांच्या खेळीने इंग्लंडने काल गुरुवारी ब्रिस्टलमध्ये ७ विकेट्सने विजय मिळवला.

विजयासाठी १२३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने १० चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले आणि T20I मालिका २-१ अशी खिशात घातली. 

भारतीय महिला India Women tour of England 2022 मध्ये आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत उतरणार आहेत.

India W Vs England W Highlights
India W Vs England W Highlights
Advertisements

India T20 WC Jersey launch
Advertisements

India W Vs England W Highlights

भारताचा डाव

फलंदाजरनबॉलएसआर
शेफाली वर्माबाय लेसी वोंग१२४१.६७
स्मृती मानधनाc S एक्लेस्टोन b BF स्मिथ११२.५०
सबभीनें मेघनाc DN व्याट b FR डेव्हिस०.००
हरमनप्रीत कौरb एस ग्लेन१४३५.७१
दयालन हेमलताc AE जोन्स b S Glenn०.००
दीप्ती शर्माst AE जोन्स b S एक्लेस्टोन२४२५९६.००
हिम राणाएलबीडब्ल्यू बी एस एक्लेस्टोन१५५३.३३
ऋचा घोष  (WK)एलबीडब्ल्यू बी एस एक्लेस्टोन३३२२१५०.००
पूजा वस्त्रकारनाबाद१९१११७२.७३
राधा यादवनाबाद२५०.००
एकूण१२२/८ (२०)
India W Vs England W Highlights
Advertisements

गोलंदाजीओव्हरएमरनविकेटईकॉनॉमी
ब्रायोनी स्मिथ19४.७५
फ्रेया डेव्हिस३५८.७५
Issy वोंग२४६.००
सारा ग्लेन११३.६७
सोफी एक्लेस्टोन२५६.२५
फ्रेया केम्प४.००
Advertisements

इंग्लंडचा डाव

फलंदाजरनबॉलएसआर
सोफिया डंकलेb पूजा वस्त्राकार४९४४१११.३६
डॅनियल व्याटc राधा यादव b स्नेह राणा२२२३९५.६५
अ‍ॅलिस कॅप्सीनाबाद३८२४१५८.३३
एमी जोन्स  (WK)b राधा यादव६०.००
ब्रायोनी स्मिथनाबाद१३१४९२.८६
एकूण१२६/३ (१८.२)
Advertisements

गोलंदाजीएमआरविकेटईकॉनॉमी
रेणुका सिंग३३८.२५
दीप्ती शर्मा३.२३०९.००
राधा यादव१४३.५०
हिम राणा३२८.००
पूजा वस्त्रकार१६५.३३
Advertisements

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment