पोर्तुगाल 2022 FIFA WC मधून बाहेर

पोर्तुगाल 2022 FIFA WC मधून बाहेर

पोर्तुगाल शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध 0-1 ने पराभूत झाल्यानंतर फिफा विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला.

पोर्तुगाल 2022 FIFA WC मधून बाहेर

मोरक्कनचा फॉरवर्ड युसेफ एन-नेसिरीने 42 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. मोरोक्कोने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो बेंच झाला आणि 51 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आला.

पोर्तुगालला (Portugal) १-० ने पराभूत करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. 

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements