पोर्तुगाल 2022 FIFA WC मधून बाहेर
पोर्तुगाल शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध 0-1 ने पराभूत झाल्यानंतर फिफा विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला.

मोरक्कनचा फॉरवर्ड युसेफ एन-नेसिरीने 42 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. मोरोक्कोने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो बेंच झाला आणि 51 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आला.
पोर्तुगालला (Portugal) १-० ने पराभूत करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.
Uma equipa que deu tudo em campo. Adeptos que nunca se cansaram de puxar pela Seleção, em qualquer parte do mundo. Queríamos todos chegar mais longe, mas vamos continuar juntos a orgulhar Portugal. 🇵🇹 pic.twitter.com/UAmMNgPN3o
— Portugal (@selecaoportugal) December 10, 2022