बाबर आझमने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकत केला विक्रम, रोहित-कोहली जवळपास ही नाही
इंग्लंड वि पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान खेळाडू बाबर आजमने विक्रम केला. या समन्यांच्या दरम्यान आनेक विक्रम पाहण्यासाठी मिळाले. इंग्लंडच्या पहिल्या डावात चार फलंदाजांनी शतके झळकावली. तर पाकिस्तानच्या पहिल्या डावात 3 फलंदाजांनी शतके झळकावली.

यात बाबर आझमच्याही शतकाचा समावेश होता. मात्र, बाबरच्या या शतकाने विक्रम घडवला आहे. आसे काय विक्रम त्याने केला चला पाहूया
या सामन्यात झळकावलेल्या शतकामुळे बाबर आझम एका वर्षात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १ल्या स्थानावर पोहचला. या शतकाच्या रेकॉर्डमुळे त्याने इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो याला मागे टाकले. बेयरस्टो याच्या नावावर एकूण 6 शतके आहे.
Babar Azam brings up a magnificent hundred, his eighth in Tests 🔥#WTC23 | #PAKvENG | 📝: https://t.co/PRCGXi3dZS pic.twitter.com/bTpS2iVt1d
— ICC (@ICC) December 3, 2022
Asian Games Last Held In India Which Year?
2022 या वर्षी सर्वात जास्त शतक झळकावणारे फलंदाज
- बाबर आझम (Babar Azam) – पाकिस्तान – 7 शतके
- जॉनी बेयरेस्टो (Johny Bairstow) – इंग्लंड – 6 शतके
- इमाम उल हक (Imam-ul_Haq) – पाकिस्तान- 5 शतके
- जो रुट (Joe Root) – इंग्लंड – 5 शतके
- उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) – ऑस्ट्रेलिया – 4 शतके