भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर : ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने त्यांचा 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

मेग लॅनिंग या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यामुळे ती खेळापासून दूर राहिली आहे, नवनियुक्त उपकर्णधार, अॅलिसा हिली, हिला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि तिच्याजागी अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्रा ही उपकर्णधारची सेवा बजावेल.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
एलिसा हिली (सी), ताहलिया मॅकग्रा (व्हीसी), डार्सी ब्राउन, निकोला केरी, ऍशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड