भारतीय व्हॉलीबॉल संघाचा बाद फेरीत प्रवेश
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने बुधवारी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्यांच्या रोमहर्षक दुसऱ्या आणि अंतिम पूल सामन्यात तीन वेळच्या चॅम्पियन दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला .
![भारतीय व्हॉलीबॉल संघाचा बाद फेरीत प्रवेश](https://sportkhelo.co.in/wp-content/uploads/2023/09/image-28-1024x576.png)
मंगळवारी, कंबोडियावर ३-० असा विजय मिळवल्यानंतर, भारताने एकूण पाच गुणांची कमाई करत त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावले.
The emotions. The energy. The vibe 🥹
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 20, 2023
📹 | Re-live the moment when the Indian volleyball team achieved a remarkable feat 🫡🏐#SonySportsNetwork #TeamIndia #Cheer4India #Hangzhou2022 #IssBaarSauPaar #AsianGames #Volleyball pic.twitter.com/W4zLnmdeNw