टी-२० वर्ल्डकप २०२२ पॉइंट्स टेबल इन मराठी | ICC T20 World Cup 2022 Point Table

ICC T20 World Cup 2022 Point Table : ICC T20 विश्वचषक 2022 ही ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेची ८ वी आवृत्ती आहे. ICC World Cup 2022 स्पर्धेचे ठिकाण ऑस्ट्रेलियात आहे आणि हि स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहे.

आपल्या आवडत्या टिम चे गुण, नेट रनरेट, पुढचा सामना कोणासोबत, किती वाजता या सर्व माहितीच्या आपडेटसाठी येथे रोज नक्की भेट द्या.

खाली ग्रुप नुसार टेबल आहे आणि तो रोज आपडेट राहिल.

तसेच तुम्हाला कोणत्याही क्रिकेट सामने किंंवा त्याचा स्कोअर पाहिचा आसेल तर आमच्या खाली दिलेल्या पोस्टला नक्की भेट द्याला विसरु नका.

टी-२० वर्ल्डकप २०२२ पॉइंट्स टेबल इन मराठी | ICC T20 World Cup 2022 Point Table
Advertisements

फीफा विश्वचषक २०२२ तारखा, ड्रॉ, वेळापत्रक, किक-ऑफ वेळा, PDF

टी-२० वर्ल्डकप २०२२ पॉइंट्स टेबल इन मराठी | ICC T20 World Cup 2022 Point Table

सुपर १२

सुपर १२ मध्ये  श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, झिंबाब्वे या ४ टीम ने आपले स्थान निच्छित केले आहे.

ग्रुप १

T20 World Cup 2022

नं.टीमखेळलेजिंकलेगमावलेनेट रन रेटपॉईंट
न्यूज़ीलैंड न्यूज़ीलैंड+२.११३
इंग्लैंड इंग्लैंड+०.४७३
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया-०.१७३
 श्रीलंका-०.४२२
 आयर्लंड-१.६१५
अफ़ग़ानिस्तानअफ़ग़ानिस्तान-०.५७१
Advertisements

ग्रुप २

नं.टीमखेळलेजिंकलेगमावलेनेट रन रेटपॉईंट
भारत भारत+१.३१९
पाकिस्तान पाकिस्तान+१.०२८
दक्षिण अफ्रीका दक्षिण अफ्रीका+०.८७४
 नेदरलँड-०.८४९
बांग्लादेश बांग्लादेश-१.१७६
 झिंबाब्वे-१.१३८
Advertisements

ग्रुप अ‍

नं.टीमखेळलेजिंकलेगमावलेएन/आरटायनेट रन रेटपॉईंट
 श्रीलंका+०.६६७
 नेदरलँड-०.१६२
 नामिबिया+०.७३०
 युएई-१.२३५
Advertisements

ग्रुप ब

नं.टीमखेळलेजिंकलेगमावलेएन/आरटायनेट रन रेटपॉईंट
 झिंबाब्वे+०.२००
 आयर्लंड+०.१०५
 स्कॉटलंड+०.३०४
 वेस्ट इंडिज-०.५६३
Advertisements

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment