दक्षिण आफ्रिकेने नवीन जर्सीचे अनावरण केले
पुढच्या महिन्यात भारतात सुरु होणार्या ICC विश्वचषक २०२३ च्या आधी दक्षिण आफ्रिकेने सोमवारी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार टेम्बा बावुमा, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, अॅनरिक नॉर्टजे, केशव महाराज हे खेळाडू जर्सी घातलेले दिसले.
दक्षिण आफ्रिका ७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांच्या मालिकेसह आयसीसी विश्वचषक २०२३ सुरू ठेवणार आहे.
🇿🇦Cricket South Africa 🤝 @Lottosportza ⚡
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 4, 2023
New season. New Kit
We welcome @Lottosportza to the CSA family 😍#BePartOfIt pic.twitter.com/QCvEwz11Xp
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ७ सप्टेंबर : पहिली एकदिवसीय, ब्लोमफॉन्टेन (D/N), रात्री ९.०० वा
- ९ सप्टेंबर : दुसरी ODI, ब्लोमफॉन्टेन (D/N), रात्री ९.०० वा
- १२ सप्टेंबर : तिसरी ODI, पॉचेफस्ट्रूम (D/N), रात्री ९.०० वा
- १५ सप्टेंबर : चौथी ODI , सेंच्युरियन (D/N), रात्री ९.०० वा
- १७ सप्टेंबर: पाचवा ODI, जोहान्सबर्ग, रात्री ६.०० वा