धडाकेबाज ! वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू

वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू

आज काल वनडे क्रिकेटमध्येही धडाकेबाज फलंदाजी बघण्यासाठी मिळत आहे. आजकाल सर्व संघ वनडे क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा सहज करतात. गोलंदाज अता ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला आश्या फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन केल्या आहेत.

धडाकेबाज ! वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू
वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू
Advertisements

[irp]

वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू

फलंदाजधावागोलंदाजठिकाणवर्ष
हर्षल गिब्स (दक्षिण आफ्रिका) [666666]३६डॅन व्हॅन बुंग(नेथ)सेंट किट्स2006/07
थिसारा परेरा (श्रीलंका)
[6W66646]
35आरजे पीटरसन (एसए)पॅलेट प्ले2013
एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका
[४NB६२NB४४४२६]
३४जीओ धारक (वे)सिडनी2014/15
जेम्स नीशम (न्यूझीलंड) [6666nb261३४एनएलटीसी परेरा (सा)माउंट मौनगानुई2018/19
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) [४४६६६६]32सीएम बंडारा(श्री)अबू धाबी2007
वनडेत ६ बॉल मध्ये सर्वाधिक रन करणारे टॉप ५ खेळाडू
Advertisements

01. हर्षल गिब्स (दक्षिण आफ्रिका) – ३६ धावा

हर्षल गिब्सने २००७ च्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. डॅन व्हॅन बुंगेच्या षटकात त्याने ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकले आणि एकूण ३६ धावा केल्या. या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.


02. थिसारा परेरा (श्रीलंका) – ३५ धावा

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला. त्याने २०१३ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामन्यात आरजे पीटरसनच्या एका षटकात ३५ धावा केल्या.


03. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – ३४ धावा

एबी डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरच्या एका षटकात त्याने एकूण ३४ धावा केल्या.


04. जेम्स नीशम (न्यूझीलंड) – ३४ धावा

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज जेम्स नीशमने थिसारा परेराच्या षटकात ३४ धावा केल्या होत्या. २०१८-१९ मध्ये, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात माउंट मॉन्गानुई येथे एक वनडे सामन्या दरम्यान थिसारा परेराच्या षटकात जेम्स नीशमने ३४ धावा दिल्या.


05. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ३२ धावा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने २००७ मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा बंदारा याच्या एका षटकात सर्वाधिक ३२ धावा केल्या होत्या. त्या षटकात त्याने ४ षटकार आणि २ चौकार मारले.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment