FIFA U-17 Women World Cup 2022 Schedule : फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, यजमान भारत पहिल्या दिवशी यूएसएशी भिडणार आहे.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या खेळांचे आयोजन करणार आहेत.
अलिकडच्या वर्षांत भारताने आयोजित केलेली ही दुसरी फिफा स्पर्धा आहे. भारत देशाने २०१७ मध्ये फिफा अंडर-१७ पुरुष विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन केले होते.
१६ फुटबॉल संघ चार गट मध्ये विभागलेले १० दिवसात ३२ मॅचे खेळतील. भारत ११ ऑक्टोबरला पहिल्या दिवशी अमेरिकेविरुद्ध त्यांच्या गट मोहिमेला सुरुवात करेल. १४ ऑक्टोबरला भारताचा सामना मोरोक्कोशी आणि १७ ऑक्टोबरला ब्राझीलशी होईल.
Behind The Scenes 📸
— Indian Football Team (@IndianFootball) October 7, 2022
Watch 👀 what went behind the photo shoot of the Young Tigresses 🐯 ahead of FIFA U-17 Women’s World Cup 2022 🤩#U17WWC 🏆 #BackTheBlue 💙 #ShePower 👧 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/b7pBeRR8MG
FIFA अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ साठी भारताचा संघ जाहीर
FIFA U-17 Women World Cup 2022 Schedule
फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२: वेळापत्रक, सामने, ठिकाणे आणि सामना सुरू होण्याच्या वेळा
मंगळवार, ११ ऑक्टोबर
- मोरोक्को विरुद्ध ब्राझील, कलिंगा स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- चिली विरुद्ध न्यूझीलंड, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- जर्मनी विरुद्ध नायजेरिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- भारत विरुद्ध यूएसए, कलिंगा स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
बुधवार, १२ ऑक्टोबर
- कॅनडा विरुद्ध फ्रान्स, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- मेक्सिको विरुद्ध चीन, डीवाय पाटील स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- जपान वि टांझानिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- स्पेन विरुद्ध कोलंबिया, DY पाटील स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
शुक्रवार, १४ ऑक्टोबर
- ब्राझील विरुद्ध यूएसए, कलिंगा स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- न्यूझीलंड विरुद्ध नायजेरिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- जर्मनी विरुद्ध चिली, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- भारत विरुद्ध मोरोक्को, कलिंगा स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
शनिवार, १५ ऑक्टोबर
- चीन विरुद्ध कोलंबिया, DY पाटील स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- फ्रान्स विरुद्ध टांझानिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- जपान विरुद्ध कॅनडा, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- स्पेन विरुद्ध मेक्सिको, DY पाटील स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
सोमवार, १७ ऑक्टोबर
- न्यूझीलंड विरुद्ध जर्मनी, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- नायजेरिया विरुद्ध चिली, कलिंगा स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- ब्राझील विरुद्ध भारत, कलिंगा स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- यूएसए विरुद्ध मोरोक्को, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
मंगळवार, १८ ऑक्टोबर
- चीन विरुद्ध स्पेन, DY पाटील स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- कोलंबिया विरुद्ध मेक्सिको, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- फ्रान्स विरुद्ध जपान, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
- टांझानिया विरुद्ध कॅनडा, DY पाटील स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
शुक्रवार, २१ ऑक्टोबर
- उपांत्यपूर्व फेरी १, DY पाटील स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- उपांत्यपूर्व फेरी २, DY पाटील स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
शनिवार, २२ ऑक्टोबर
- उपांत्यपूर्व फेरी ३, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- उपांत्यपूर्व फेरी ४, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
बुधवार, २६ ऑक्टोबर
- उपांत्य फेरी १, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- उपांत्य फेरी २, जवाहरलाल नेहरू स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
रविवार, ३० ऑक्टोबर
- तिसरे स्थान, DY पाटील स्टेडियम – दुपारी ४.३० वाजता
- अंतिम, DY पाटील स्टेडियम – रात्री ८.०० वाजता
२०२२ FIFA अंडर-१७ महिला विश्वचषक सामने कुठे पाहू शकतो ?
Five days to go until the #U17WWC begins in India! 🤩🇮🇳#KickOffTheDream pic.twitter.com/F2u58SrVlO
— FIFA Women’s World Cup (@FIFAWWC) October 6, 2022
२०२२ FIFA अंडर-१७ महिला विश्वचषक सामने भारतात स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ HD वर थेट प्रक्षेपित केले जातील. Voot वरही सामने डिजिटल पद्धतीने थेट प्रक्षेपित केले जाऊ शकतात.
FIFA U-17 Women World Cup 2022 Schedule