शार्दुल ठाकूर क्रिकेटर | Shardul Thakur Information In Marathi
शार्दुल नरेंद्र ठाकूर (Shardul Thakur Information In Marathi) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे . तो एक मध्यम-वेगवान गोलंदाज आणि सक्षम खालच्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज आहे. तो …