नोकरी : राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या (वरिष्ठ पुरुष) पदासाठी अर्ज मागविले आहेत. तसे त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर बातमी प्रकाशीत केली आहे.

नोकरी : राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले.
Advertisements

[irp]

राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

पद

  • राष्ट्रीय निवडक (वरिष्ठ पुरुष)
  • पदे – ५

या पदासाठी पात्रता

किमान येवढे सामने खेळायला हवे
अ) ७ कसोटी सामने; किंवा
ब) 30 प्रथम श्रेणी सामने; किंवा
क) 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी सामने.

किमान ५ वर्षांपूर्वी खेळातून निवृत्त झालेले हावे.

कोणत्याही क्रिकेट समितीचा (बीसीसीआयच्या नियम आणि नियमांमध्ये परिभाषित केल्यानुसार) एकूण 5 वर्षे सदस्य राहिलेली कोणतीही व्यक्ती पुरुष निवड समितीचा सदस्य होण्यास पात्र असणार नाही.


आर्ज करण्याची अंतिम तारिख

अर्ज 28 नोव्हेंबर 2022 रोजी 6.00 वाजेपर्यंत सबमिट करावेत.


आर्ज कुठे करायचा?

अर्ज सबमिट करण्यासाठी लिंक वर क्लिक करा – आर्ज भरा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Source – BCCI

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment